कुणासोबत उभा राहिल्यावर आपली प्रतिष्ठा वाढते असं कधीच नसतं. आयुष्यात जे काय कराव लागतं ते स्व: मेहनतीवर!
कुणाचीही प्रतिष्ठा आपण विकत घेऊ शकत नाही. किंवा हिसकावूनही घेऊ शकत नाही. ज्याला त्याला ती त्याच्या प्रतिभेतून मिळते.
आयुष्यात एकटे चालायला कधीही घाबरायचं नाही. काही दिवस भयानक संघर्षाचे असतात. परंतु काही दिवस फळ मिळण्याचे देखील असतात...
आपल्या मार्गावर आपला हात धरून चालता आलं म्हणजे मिळवलं!
#✍🏽 माझ्या लेखणीतून