विदर्भ आता समुद्री मार्गाने जोडला जाईल, समृद्धी ते वाढवन असा नवीन महामार्ग बांधला जाणार; मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा
समृद्धी महामार्गाला वाढवन बंदराशी जोडण्यासाठी महाराष्ट्र सरकार ९० किमीचा एक नवीन महामार्ग बांधणार आहे. यामुळे विदर्भाला थेट सागरी संपर्क, जलद वाहतूक, कमी खर्च आणि व्यापाराला चालना मिळेल. - Vidarbha will now be connected by sea Fadnavis announced