#ओम श्री नवनाथाय नमः #ओम चैतन्य कानिफनाथाय नमः #ओम शिवगोरक्ष #!! ओम चैतन्य मच्छिन्द्रनाथाय नमः !! #गोरक्षनाथ वाणी
" तिसरा दिवस लावला कुलदैवताच्या म्होरं
लाडू करंज्या फराळ नैवद्याचं जोर
तोरणाच्या माळा ओवा आहेर मानाचा नेसावा
नाथबाबा घरी तुम्ही यावा न सण काय
आनंदी आनंद व्हावा ,,
अलख निरंजन 🔱 ॐ नमो आदेश 🙏