गायक हुमेन सागर यांचे वयाच्या 34 व्या वर्षी निधन
ओडिया इंडस्ट्रीतील गायक हुमेन सागर यांचे वयाच्या 34 व्या वर्षी मल्टी-ऑर्गन डिसफंक्शनमुळे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते गंभीर आजारी होते आणि त्यांना एम्स भुवनेश्वरमध्ये दाखल करण्यात आले होते.
त्यांच्या अचानक निधनाच्या बातमीने संपूर्ण संगीत उद्योगाला धक्का बसला आहे. - Singer Humen Sagar passes away at the age of 34