अमेरिकेत लाखो कर्मचाऱ्यांना पगाराविना राहण्याची वेळ आली आहे का? जाणून घ्या नेमकं काय सुरू - BBC News मराठी
अमेरिकेत रिपब्लिकन पक्ष आणि डेमोक्रॅटिक पक्ष या दोन्ही पक्षांचे नेते, राजकारणी अर्थसंकल्पावरील वाद, मतभेद सोडवण्यात अपयशी ठरल्यानं अमेरिकेच्या सरकारचं शटडाऊन सुरूच आहे.