ShareChat
click to see wallet page
search
#☀️गुड मॉर्निंग☀️ #📝कविता / शायरी/ चारोळी #दिवाळी #✍मराठी साहित्य
☀️गुड मॉर्निंग☀️ - बेशीस्त दिनदर्रिका बिचारी जरी दाविते हिवाळा घन सांडतो अवेळी समजून पावसाळा पाऊस हा अकाळी उष्मा तिन्ही त्रिकाळी व्याधी तहेतहेच्या माणूस जात जाळी जेव्हा खरा खरा तो पाऊस कोसळावा तो तप्त सूर्य तेव्हा कधी घेई ना विसावा লহীীব সামল কা हे वागणे ऋतूचे का वागतो असे तो पाहून माणसाचे ? ..शैलेश हिंदळेकर बेशीस्त दिनदर्रिका बिचारी जरी दाविते हिवाळा घन सांडतो अवेळी समजून पावसाळा पाऊस हा अकाळी उष्मा तिन्ही त्रिकाळी व्याधी तहेतहेच्या माणूस जात जाळी जेव्हा खरा खरा तो पाऊस कोसळावा तो तप्त सूर्य तेव्हा कधी घेई ना विसावा লহীীব সামল কা हे वागणे ऋतूचे का वागतो असे तो पाहून माणसाचे ? ..शैलेश हिंदळेकर - ShareChat