#👑अबब! सोने-चांदी इतक्या रूपयांनी स्वस्त😱
बुधवारी (5 नोव्हेंबर 2025) सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 9800 रुपये प्रति 100 ग्रॅम इतकी घसरण झाली आहे. यामुळे 100 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 12,24,600 रुपयांवरुन 12,14,800 रुपये इतका झाला आहे. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरात 980 रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे हा दर 1,22,460 रुपयांवरुन 1,21,480 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे 👑
#🌐 देश- विदेश अपडेट्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #⚡️लेटेस्ट व्हिडीओ

