स्मृती मंधानाचा विश्वविक्रम, वनडेत एकाच वर्षात 1000 धावा करणारी पहिली महिला फलंदाज ठरली - BBC News मराठी
स्मृतीनं ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्कचा 907 धावांचा विक्रम मोडला आहे. यासह स्मृती वनडेत 5000 धावा करणारी पाचवी आणि सर्वात युवा फलंदाज ठरली आहे.