अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर चकमकीत 58 पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा तालिबानचा दावा, नेमकं काय घडलं? - BBC News मराठी
अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर शनिवारी (11 ऑक्टोबर) रात्री उशिरा भीषण गोळीबार झाला. अफगाण तालिबान दलांनी पाकिस्तानी चौक्यांवर हल्ला केला.