इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांची जयंती ईद-ए-मिलाद म्हणून साजरी केली जाते. मोहम्मद पैगंबरांनी दिलेला समता-बंधुत्व-प्रेमाचा संदेश सामाजिक सलोखा निर्माण करो हिच सदिच्छा !
ईद-ए-मिलाद निमित्त सर्व समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा #ईद ए मिलाद शुभेच्छा💐


