ShareChat
click to see wallet page
search
#😭कब्बडीपटूची भरदिवसा हत्या!😱 पंजाबमधील लुधियाना येथील जगरावं येथे शुक्रवारी एका कबड्डी खेळाडूची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, २५ वर्षीय कबड्डी खेळाडू तेजपाल सिंगची शुक्रवारी लुधियाना (ग्रामीण) एसएसपी कार्यालयाजवळील जगरावं येथे दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली 😰 #🔪क्राईम अपडेट्स😎 #📢 1 नोव्हेंबर घडामोडी🔴 #⚡️लेटेस्ट व्हिडीओ #🌐 देश- विदेश अपडेट्स
😭कब्बडीपटूची भरदिवसा हत्या!😱 - ShareChat
00:05