ठाण्यातील घोडबंदर रोड प्रकल्प 15 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश
ठाण्यातील घोडबंदर रोड प्रकल्प 15 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वाघबिलमध्ये शहरातील तिसरे नाट्यगृह बांधले जात आहे, ज्याची पायाभरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतील. - Minister Pratap Sarnaik directs to complete Ghodbunder Road project in Thane by December 15