#😱 मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहनांचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. 7 ते 8 वाहने एकमेकांना धडकली आहेत. खोपोलीजवळच्या बोरघाटातील बोगद्यामध्ये हा अपघात झाला आहे. यात वाहनांचे मोठे नुकसान झाल्याचे समजते. तसेच मुंबई पुणे महामार्ग पोलीस, रुग्णवाहिका, देवदूत यंत्रणा, हेल्प फाउंडेशनचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले आहेत 😰
#🤩26 जुलै अपडेट्स🆕 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #⚡️लेटेस्ट व्हिडीओ

