#😭प्रसिद्ध डायरेक्टरचे दु:खद निधन
मुरली मोहन हे गेल्या अनेक वर्षांपासून मूत्रपिंडाच्या आजारांशी झुंजत होते आणि जेसी रोडवरील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दीर्घकाळ वैद्यकीय उपचार घेतल्यानंतरही त्यांची प्रकृती खालावली आणि बुधवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला 💐
#💐भावपुर्ण_श्रद्धांजली💐 #🎞सिने स्टार्स #⚡️लेटेस्ट व्हिडीओ #🔴आजचे ताजे अपडेट्स📰
00:05

