#😭प्रसिद्ध खेळाडूचा अपघातात मृत्यू
ऑस्ट्रियाचे प्रसिद्ध स्कायडायव्हर फेलिक्स बॉमगार्टनर (वय 56) यांचे इटलीतील पोर्टो सँट एल्पिडिओ इथे पॅराग्लायडर कोसळल्याने अपघाती निधन झाले. 14 ऑक्टोबर 2012 रोजी फेलिक्स यांनी 'रेड बुल स्ट्रॅटोस' मोहिमेदरम्यान अवकाशाच्या कडेवरून पॅराग्लायडिंग केले होते, यावेळी त्यांची गती ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त होती. यामुळे त्यांच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड झाला अन् ते ध्वनीचा अडथळा तोडणारे पहिले मानव ठरले 😮
#🔎लेटेस्ट आंतरराष्ट्रीय अपडेट्स✌ #🌐 देश- विदेश अपडेट्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #⚡️लेटेस्ट व्हिडीओ
00:05

