शुभ सकाळ, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, वंदे मातरम् या गीताचे कवी,निबंधकार, कादंबरीकार, बंकिमचंद्र चटर्जी व नाट्य क्षेत्रात स्त्री भूमिका करणारे पहिले नट नारायण श्रीपाद राजहंस अर्थात बालगंधर्व यांच्या जयंतीनिमित्त दोन्ही महान व्यक्तींच्या चरणी कोटी कोटी नमन व जागतीक अमली पदार्थ विरोधी दिवस निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏गुरुवार भक्ती स्पेशल✨ #🌺बंकिमचंद्र चटर्जी जयंती🙏 #🌺बालगंधर्व जयंती🙏 #🗓️जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन🥃


