वीर जवान अमर रहे! अहिल्यानगरचे भूमिपुत्र संदीप गायकर यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार, हजारो नागरिकांना अश्रू अनावर
Sandeep Gaikar : जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड सेक्टरमध्ये सीमेवर कर्तव्य बजावत असलेल्या दहा जवानांच्या तुकडीवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. या हल्ल्यात संदीप गायकर यांना वीरमरण आले होते.
#🔴भारतीय वायुसेनेचे ऑपरेशन सिंदूर सुरुच 👉 #💐भावपुर्ण_श्रद्धांजली💐