Fadnavis Drim steel City : गडचिरोली 'स्टील सिटी' होणार! पण 'या' लोकांच्या पोटात दुखतंय? जयस्वालांचा विरोधकांवर निशाणा
Ashish Jaiswal On opposition Over Gadchiroli : गडचिरोली जिल्ह्यातील विकास प्रकल्प आणि लोह खाणीच्या विरोधात काँग्रेसतर्फे आंदोलन केले जात आहे. आदिवासींच्या जमिनी बळकावून त्यांना बेघर करण्याचे काम केले जात असल्याचा आरोप केला जात आहे. Minister Jaiswal Accuses Opposition of Blocking Vital Growth in Steel City Push