Saam Tv News
ShareChat
click to see wallet page
@saamtv
saamtv
Saam Tv News
@saamtv
News Publisher
https://saamtv.esakal.com/ | बातमी, जी व्यवस्था बदलेल..
Top 10 News : उद्धव ठाकरेंना धक्का दिलेल्या रवींद्र शिंदेंनी नवा इतिहासही घडवला, पुणे हादरलं! अजित पवारांची बारामती एकदा बघाचं... यासह वाचा राजकीय घडामोडी Top 10 News मध्ये... #Maharashtra Politics uddhav thackeray devendra fadnavis kalyan viral video Pune Crime News
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मनी लाँन्ड्रीग प्रकरणात सुप्रीम कोर्टाकडून नवाब मलिक यांना सहा महिन्यासाठी जामीन मंजूर करण्यात आला आहे. वैद्यकीय आधारावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. #🆕11 जानेवारी अपडेट्स😎
🆕11 जानेवारी अपडेट्स😎 - ShareChat
शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असून धनुष्यबाण चिन्ह देखील शिंदें यांच्या शिवसेना पक्षाचे असल्याचा निकाल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. या निकालानंतर शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी हातात धनुष्यबाण घेत मिरवणूक काढली. त्यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार बांगर यांनी पण केला आहे. #🆕11 जानेवारी अपडेट्स😎
🆕11 जानेवारी अपडेट्स😎 - ৫৫ येत्या लोकसभा निवडणुकीत নইস মীরণী পনসখান সাল নামী तर, भर चौकात फाशी घेणार संतोष बांगर  ৫৫ येत्या लोकसभा निवडणुकीत নইস মীরণী পনসখান সাল নামী तर, भर चौकात फाशी घेणार संतोष बांगर - ShareChat