Manoj Jarange Patil : मुंडेंना उचलून आत फेका, गुन्हा दाखल करा, देशमुख कुटुंबियांना भेटताच मनोज जरांगें आक्रमक
Manoj Jarange Patil On Santosh Deshmukh case : संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाले असून क्रौर्याची परिसीमा गाठणारे चित्र यातून समोर आले आहे. यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मस्साजोगमध्ये जाऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. | Maharashtra Political News in Marathi | Sarkarnama