English
Wallet Install
Home
Explore
Wallet
Video
Profile
Trends
English
Suresh Kini - Author on ShareChat
Suresh Kini
54K views • 3 months ago
#🎭Whatsapp status #😎आपला स्टेट्स #शाळा #आमची शाळा बंद #शाळेचे दिवस #😔 जुन्या आठवणी #😔
बदलली... पण शाळा संपली. .. वर्ग बदलले, माणसं बाकावरच्या गप्पा आजही आठवणीत ताज्याच आहेत!  शाळेचं आयुष्य संपलं, प्रत्येकजन आपापल्या वाटेने निघून गेला. कोण नोकरीत रमलं, कोण व्यवसायात, तर कोण आयुष्याच्या जबाबदान्यांमध्ये हरवून गेलं. पण आजही कधीतरी शाळेची आठवण आली की डोळ्यांसमोर तोच वर्ग, तोच फळा, तीच घंटा  आणि आपल्या मित्रांसोबत बाकावर मारलेल्या जिवंत होतात. गप्पा काही आठवणी कधीच जुन्या होत नाहीत... कारण  त्या पुस्तकात नाही, तर मनात कायमच्या लिहिलेल्या  असतात. शाळा संपते , पण त्या दिवसांची मैत्री  आणि आठवणी आयुष्यभर साथ देतात. विद्यामंदिर स्मारक चांदीप जाधव dl.dl . बदलली... पण शाळा संपली. .. वर्ग बदलले, माणसं बाकावरच्या गप्पा आजही आठवणीत ताज्याच आहेत!  शाळेचं आयुष्य संपलं, प्रत्येकजन आपापल्या वाटेने निघून गेला. कोण नोकरीत रमलं, कोण व्यवसायात, तर कोण आयुष्याच्या जबाबदान्यांमध्ये हरवून गेलं. पण आजही कधीतरी शाळेची आठवण आली की डोळ्यांसमोर तोच वर्ग, तोच फळा, तीच घंटा  आणि आपल्या मित्रांसोबत बाकावर मारलेल्या जिवंत होतात. गप्पा काही आठवणी कधीच जुन्या होत नाहीत... कारण  त्या पुस्तकात नाही, तर मनात कायमच्या लिहिलेल्या  असतात. शाळा संपते , पण त्या दिवसांची मैत्री  आणि आठवणी आयुष्यभर साथ देतात. विद्यामंदिर स्मारक चांदीप जाधव dl.dl .
• 853 shares
Home
Explore
Wallet
Video