INSTALL
@120682324
R@hul ( शप्पु )
@120682324
5,410
फॉलोअर्स
0
फॉलोइंग
1,806
पोस्ट
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
Follow
R@hul ( शप्पु )
4K ने देखा
•
18 घंटे पहले
सत्य बोलण्याचं साहस करणाऱ्यालो परिणाम भोगण्याची शक्तीही आपोआप मिळते.
#🤩Dear Bestie
00:43
27
62
कमेंट
R@hul ( शप्पु )
565 ने देखा
•
1 दिन पहले
सच्चे हैं इसीलिए अकेले हैं... झूठे होते तो आज लोगों की भीड़ होती..!!
#🤩Dear Bestie
00:44
10
18
कमेंट
R@hul ( शप्पु )
904 ने देखा
•
2 दिन पहले
"जे लोभानं येतात ते वेळ सरली की निघून जातात, पण जी माणसं आपुलकीनं येतात ती संकटांनाही खांद्याला खांदा लावून उभी राहतात...
#🤩Dear Bestie
00:40
19
11
कमेंट
R@hul ( शप्पु )
686 ने देखा
•
3 दिन पहले
काही नाती रक्ताची नसतात, पण ती रक्ताच्या नात्यापेक्षाही जास्त जपली जातात. कारण ती मनाने जोडली जातात.!
#🤩Dear Bestie
00:31
5
10
कमेंट
R@hul ( शप्पु )
866 ने देखा
•
4 दिन पहले
सतत आनंदी रहा. इतके आनंदी रहा, की तुमच्या संपर्कात येणारी प्रत्येक व्यक्ति तुमच्या मुळे आनंदी होईल.....
#🤩Dear Bestie
00:59
13
17
कमेंट
R@hul ( शप्पु )
674 ने देखा
•
5 दिन पहले
#👦भाऊबीजेच्या शुभेच्छा🥰
00:32
10
7
कमेंट
R@hul ( शप्पु )
2K ने देखा
•
6 दिन पहले
कानाने ऐकलं तर फक्त शब्दांचा आवाज येतो, परंतु मनाने ऐकलं तर प्रत्येक शब्दांचा अर्थ समजतो...!
#🤩Dear Bestie
00:30
19
24
कमेंट
R@hul ( शप्पु )
708 ने देखा
•
7 दिन पहले
#✨शुभ दीपावली🪔
00:46
14
11
कमेंट
R@hul ( शप्पु )
702 ने देखा
•
8 दिन पहले
मुखट्टे घालून माणसे जमवता येतात पण कमवता येत नाहीत... 😊
#🤩Dear Bestie
00:27
13
14
कमेंट
R@hul ( शप्पु )
3.6K ने देखा
•
11 दिन पहले
आनंदाचा प्रत्येक क्षण तुझ्या वाटेला यावा फुलासारखा सुगंध नेहमी तुझ्या जीवनात दरवळावा सुख तुला मिळावे दुःख तूझ्यापासून कोसभर दूर जावे हास्याचा गुलकंद तूझ्या जीवनात रहावा आणि प्रत्येक क्षण तूझ्यासाठी आनंदाचाच यावा
#🤩Dear Bestie
00:52
53
34
कमेंट
Your browser does not support JavaScript!