Swaruja Shinde
ShareChat
click to see wallet page
@1327659546
1327659546
Swaruja Shinde
@1327659546
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
🌻🌳🌼 शुभ सकाळ🌻🌳🌼 *लोकप्रिय होण्यासाठी कधीही लबाडी करू नये. कारण ती कालांतराने उघड होऊन आपल्याला किंमत राहत नाही. लबाडी ही एक आखूड चादर आहे ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडते. म्हणून माणसाने आपल्या विचाराशी व आचाराशी ठाम राहावे.आज वसुबारस अर्थात दिवाळीचा पहिला दिवस.गाय-वासराच्या नात्यातील ममत्व, प्रसन्नता आणि मांगल्य सर्वांना लाभो हीच मंगलमय कामना आणि वसुबारस निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा*. !! आजचा तुमचा दिवस आनंदात जावो. 🌻🌳🌼 शुभ सकाळ 🌻🌳🌼 #🙏भक्तीमय सकाळ🎬 #🎬 गुड मॉर्निंग व्हिडीओ स्टेटस #✨दिवाळी स्टेटस🪔 #🎭Whatsapp status #☀️गुड मॉर्निंग☀️
#🎭Whatsapp status #🎬 गुड मॉर्निंग व्हिडीओ स्टेटस #🙏भक्तीमय सकाळ🎬 #🐄वसुबारस🌸 #✨दिवाळी स्टेटस🪔
🎭Whatsapp status - Canu_ Creatlur_45 I @ 3oruc e निमित्त सर्वाना मंगलमय शुशेच्छा. 0 Canu_ Creatlur_45 I @ 3oruc e निमित्त सर्वाना मंगलमय शुशेच्छा. 0 - ShareChat
#🙏भक्ती सुविचार📝 #🙏भक्तीमय सकाळ🎬 #📹Video स्टेट्स #🎭Whatsapp status #🎬 गुड मॉर्निंग व्हिडीओ स्टेटस
🙏भक्ती सुविचार📝 - शुभ सकाळ Smartphone னசனகிஏிு करता... नको त्या फाईल delete करता ना..! तेव्हा ` आयुष्याला मरगळ येते ही असेच करा, नको असलेल्या आठवणी आणि ताप देणारी माणसं यांना delete करा, आयुष्य पुन्हा वेग घेईल... जय हिंद शुभ सकाळ Smartphone னசனகிஏிு करता... नको त्या फाईल delete करता ना..! तेव्हा ` आयुष्याला मरगळ येते ही असेच करा, नको असलेल्या आठवणी आणि ताप देणारी माणसं यांना delete करा, आयुष्य पुन्हा वेग घेईल... जय हिंद - ShareChat
#🎬 गुड मॉर्निंग व्हिडीओ स्टेटस #🎭Whatsapp status #🙏भक्तीमय सकाळ🎬 #📹Video स्टेट्स #🙏भक्ती सुविचार📝
🎬 गुड मॉर्निंग व्हिडीओ स्टेटस - Fol Walucul शुभ सकाळ शरीर ओके तर ठिकाणावर डोके एक लक्षात असु द्या॰आपल्या वडिलांचे नांव मिळू  व संपत्ती आपल्याला शकते पण आरोग्य शरीर आपले आपल्यालाच कमवावे लागते,ते वारसाहक्काने मिळत नाही.आत्तापर्यंत पैसा श्रेष्ठ होता, पण इथुनपुढे ज्याचं आरोग्य उत्तम,तोचं खरा श्रीमंत.असचं म्हटलं जाईल.प्रॉपर्टी, पैसा  समृद्धी खुप आहे,पण खाता येत नाहीये हे सर्वात मोठं दुर्दैव आहे,म्हणून शरीर, आरोग्य हे जपा..!! आजचा तुमचा दिवस आनंदात जावो. शुभ सकाळ 7:58 AM Fol Walucul शुभ सकाळ शरीर ओके तर ठिकाणावर डोके एक लक्षात असु द्या॰आपल्या वडिलांचे नांव मिळू  व संपत्ती आपल्याला शकते पण आरोग्य शरीर आपले आपल्यालाच कमवावे लागते,ते वारसाहक्काने मिळत नाही.आत्तापर्यंत पैसा श्रेष्ठ होता, पण इथुनपुढे ज्याचं आरोग्य उत्तम,तोचं खरा श्रीमंत.असचं म्हटलं जाईल.प्रॉपर्टी, पैसा  समृद्धी खुप आहे,पण खाता येत नाहीये हे सर्वात मोठं दुर्दैव आहे,म्हणून शरीर, आरोग्य हे जपा..!! आजचा तुमचा दिवस आनंदात जावो. शुभ सकाळ 7:58 AM - ShareChat
#🙏भक्ती सुविचार📝 #🙏भक्तीमय सकाळ🎬 #🎬 गुड मॉर्निंग व्हिडीओ स्टेटस #🎭Whatsapp status #😎आपला स्टेट्स
🙏भक्ती सुविचार📝 - ShareChat
00:26
#🙏भक्तीमय सकाळ🎬 #🎭Whatsapp status #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏भक्ती सुविचार📝 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर
🙏भक्तीमय सकाळ🎬 - ShareChat
00:10
#🙏प्रेरणादायक / सुविचार #🎭Whatsapp status #🎬 गुड मॉर्निंग व्हिडीओ स्टेटस #😎आपला स्टेट्स #🙏भक्तीमय सकाळ🎬
🙏प्रेरणादायक / सुविचार - काल जे सोनं होतं, ते आज कचरा झालं॰ दसरा संपला अन् महत्व त्याचं विरून गेलं||१|| सोनं म्हणून अरेच्चा !कालच तर देवाचरणी वाहिलं होतं, सोनं घ्या सोन्यासारखं रहा एकमेकांस म्हटलं होत।।२|| कळलच नाही मला, 37%14 31<, हे कालच सोनं आज कचरा कसं झालं|। ३|| आपट्यांच्या पानांपानासारखं आपणही असतो कोणाच्या तरी गरजेच्या वेळी त्याच सोनं होतो , संपली की आपणही   बाहेर काढले जातो, गरज अन् दसऱ्याच्या सोन्यासारखं आपणही कचरा होतो।। ४|| कचरा झालाय आज म्हणून, आपट्याच्या झाडानं हार मानली नाही, पुढच्या वर्षी परत दसरा येणार आहे, म्हणून  पठ्ठ्यानं बहरनं सोडलं नाही |l५|| मग आपण तर माणसं आहोत, कोणी कचरा समजलं म्हणून खचून जायचं नसतं, कोणाची तरी मदत करून परत सोनं व्हायचं असतं, आपण   बावनकशी सोनं, हे कदापि विसरायचं नसतं Il६ll काल जे सोनं होतं, ते आज कचरा झालं॰ दसरा संपला अन् महत्व त्याचं विरून गेलं||१|| सोनं म्हणून अरेच्चा !कालच तर देवाचरणी वाहिलं होतं, सोनं घ्या सोन्यासारखं रहा एकमेकांस म्हटलं होत।।२|| कळलच नाही मला, 37%14 31<, हे कालच सोनं आज कचरा कसं झालं|। ३|| आपट्यांच्या पानांपानासारखं आपणही असतो कोणाच्या तरी गरजेच्या वेळी त्याच सोनं होतो , संपली की आपणही   बाहेर काढले जातो, गरज अन् दसऱ्याच्या सोन्यासारखं आपणही कचरा होतो।। ४|| कचरा झालाय आज म्हणून, आपट्याच्या झाडानं हार मानली नाही, पुढच्या वर्षी परत दसरा येणार आहे, म्हणून  पठ्ठ्यानं बहरनं सोडलं नाही |l५|| मग आपण तर माणसं आहोत, कोणी कचरा समजलं म्हणून खचून जायचं नसतं, कोणाची तरी मदत करून परत सोनं व्हायचं असतं, आपण   बावनकशी सोनं, हे कदापि विसरायचं नसतं Il६ll - ShareChat
#🎬 गुड मॉर्निंग व्हिडीओ स्टेटस #🎭Whatsapp status #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🚩शिवराय
🎬 गुड मॉर्निंग व्हिडीओ स्टेटस - सुप्रथात राजे तुम्ही होता म्हणुन , दिसले मंदिरांना कळस आणि নরধন মুলম; राजे दृष्ही होना ऱ्हणुन, राहिले सृहासिनीचे कपाळ भरून ಈ "हिंदवी स्वराज्याची सकाळ' "शव सका७्छ" सुप्रथात राजे तुम्ही होता म्हणुन , दिसले मंदिरांना कळस आणि নরধন মুলম; राजे दृष्ही होना ऱ्हणुन, राहिले सृहासिनीचे कपाळ भरून ಈ "हिंदवी स्वराज्याची सकाळ' "शव सका७्छ" - ShareChat