mrs surekha shilimkar
ShareChat
click to see wallet page
@1332982161
1332982161
mrs surekha shilimkar
@1332982161
जगात जो नम्र असतो त्यालाच हे जग सलाम करते 🙏🏻🙏🏻
#गरबा दांडिया डान्स व्हिडिओ #👧Girls status #🎭Whatsapp status #नवरात्र #😎आपला स्टेट्स
गरबा दांडिया डान्स व्हिडिओ - ShareChat
00:57
माझे भाषण 🙏🏻🙏🏻🙏🏻 #🎭Whatsapp status #नवरात्र #👧Girls status #गरबा दांडिया डान्स व्हिडिओ #Bollywood
🎭Whatsapp status - ShareChat
01:00
नवरात्र दिवस सहावा रंग ग्रे 🩶🩶🩶 #नवरात्र #🎭Whatsapp status #गरबा दांडिया डान्स व्हिडिओ #Bollywood #😎आपला स्टेट्स
नवरात्र - ShareChat
00:28
नवरात्र दिवस पाचवा रंग हिरवा 💚💚💚 #नवरात्र #गरबा दांडिया डान्स व्हिडिओ #🎭Whatsapp status #Bollywood #😎आपला स्टेट्स
नवरात्र - ShareChat
01:00
नवरात्र दिवस चौथा रंग पिवळा 💛💛💛 #नवरात्र #🎭Whatsapp status #😎आपला स्टेट्स #😎आपला Attitude स्टेट्स
नवरात्र - ShareChat
00:23
#Bollywood #bollywood actress #बॉलीवूड सॉंग #🎥बॉलीवूड मुव्ही क्लिप #🥰बॉलीवूड हिरोईन व्हिडिओ🎥
Bollywood - ShareChat
01:30
नवरात्र दिवस तिसरा रंग निळा 💙💙💙 #नवरात्र #😎आपला स्टेट्स #👧Girls status #🎭Whatsapp status #गरबा दांडिया डान्स व्हिडिओ
नवरात्र - ShareChat
00:34
नवरात्र दुसरा दिवस रंग लाल ❤️❤️❤️ #नवरात्र #गरबा दांडिया डान्स व्हिडिओ #🎭Whatsapp status #👧Girls status #गरबा
नवरात्र - ShareChat
00:35
नवरात्र पहिली दिवस पांढरा रंग 🤍🤍🤍 #नवरात्र #👧Girls status #🎭Whatsapp status #😎आपला Attitude स्टेट्स #😎आपला स्टेट्स
मंदिरातल्या देवीला तर रोजच पाया पडता कधी घरात साक्षात लक्ष्मी आहे जिने आपल्याला जन्म दिला तिच्या कधी पाया पडला आहात का??? जिच्यामुळं आपल अस्तित्व आहे जिच्या मुळे आपण हे सुंदर जग बघू शकलो ती आपल्यासाठी सर्वात आधी आहे जगात आई पेक्षा दुसर कोणीच महत्वाच नाही ज्याला आहे त्याने वेळेत च तिची कदर केली पाहिजे ज्याला नाही तोच सांगू शकतो तिची महती देवाला प्रत्येक जनाकडे जान शक्य नव्हतं म्हणून त्याने आईला निर्माण केल जी प्रत्येक घरात असते देवाने सुद्धा सांगितलं माझ्या पेक्षा आई महत्वाची आहे स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी सगळी धन दौलत एका बाजूला राहील आई च्या समोर पैसा संपत्ती सगळं काही शून्य आहे आईसमोर साक्षात दारात परमेश्वर आले होते तरी पुंडरिकाने आई वडिलांची सेवा सोडली नाही भगवन्ताने भुंगा होऊन त्याला वेदना दिल्या तरीही तो त्याच्या सेवेत बुडून गेला होता आपला कोणताही सण असुंद्या मी माझ्या आईच्या पाया पडल्याशिवाय कोणत्याही मंदिरात जात नाही कारण तिचा आशीर्वाद हा देवाचाच आशीर्वाद आहे असं मला वाटतं लेख आवडल्यास नक्कीच सांगा सौं सुरेखा दिगंबर शिळीमकर #नवरात्र #🙏प्रेरणादायक / सुविचार #🎭Whatsapp status #👌प्रेरणादायी स्टेट्स #😍इमोशनल स्टेटस😊
नवरात्र - ShareChat