जे कोणी श्रीमंत लोक असतील त्यांना बोनस हा काही विशेष विषय वाटणार नाही पण मध्यमवर्गीय किंवा गरीब परिस्थिती असणाऱ्या व्यक्तीला बोनस म्हणजे खूप विशेष आहे बोनस म्हणजे पगाराला पगार मिळणे ह्या बोनस मधूनच दिवाळी चि खरेदी होते आपल्याला वडिलांना बोनस मिळणार आणि मग ते कपडे दिवाळी फराळ फटाके सर्व काही आणणार हे मुलांना पक्क माहिती असायच सर्वसामान्य माणसाला बोनस म्हणजे जणू सर्व जग मिळालं असं वाटतं🙏🏻🙏🏻 #दिवाळी#दिवाळी स्पेशल#दिवाळी फराळ