#🙏शनिवार भक्ती स्पेशल🌟 #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #✨शनिवार स्पेशल स्टेटस😍 #🙏जय हनुमान💮 #🚩जय श्री राम🌹
#😱भारताचे तेजस लढाऊ विमान कोसळले भारतीय हवाई दलाच्या तेजस या लढाऊ विमानाचा भंयकर अपघात झाला. दुबईमध्ये सुरू असलेल्या एअर शो दरम्यान हा अपघात घडला. हवाई कसरती सादर करण्यासाठी तेजस हवेत झेपावले होते. मात्र, काही क्षणातच ते खाली कोसळले. जमिनीवर कोसळताच मोठा स्फोट झाला आणि आग आणि धुराचे लोळ उठले. या घटनेत पायलटचा मृत्यू झाला.
दुबईतील एअर शोमध्ये भारतीय हवाई दलाचे तेजस हे लढाऊ विमानही सहभागी झाले होते. चित्तथरारक प्रात्यक्षिक करून दाखवण्यासाठी ते आकाशात झेपावले होते. पण, कसरती करण्यापूर्वीच ते खाली कोसळले. ही घटना शुक्रवारी दुपारी २ वाजून १० मिनिटांनी घडली.
#🛕देव दीपावली - महाराष्ट्र🪔 #✨शुक्रवार स्पेशल स्टेटस😍 #✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #💐शुभेच्छा स्टेट्स #🙏श्री महालक्ष्मी
#✨शुक्रवार स्पेशल स्टेटस😍 #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #☀️गुड मॉर्निंग☀️ #🌹देवी देवता🙏 #🙏श्री महालक्ष्मी
#💔ताम्हिणी घाटातील अपघातात 6 जणांचा मृत्यू 🚨 ताम्हिणी घाटातील भीषण अपघात! पुण्यातील सहा तरुणांचा मृत्यू
तीन दिवसांपासून बेपत्ता असलेले तरुण खोल दरीत मृतावस्थेत सापडले… 💔
कोकणात फिरायला गेलेल्या पुण्यातील उत्तम नगर–भैरवनाथ नगर येथील सहा तरुणांवर काळाने घाला घातला. महिंद्राची थार (MH12 YN 8004) ताम्हिणी घाटातील खोल दरीत कोसळली असून सर्व सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
१७ नोव्हेंबरच्या रात्री कोकणासाठी निघालेल्या या तरुणांचा तीन दिवसांपासून संपर्क होत नसल्याने घरच्यांनी तक्रार दिली होती. रायगड पोलिसांनी ड्रोनच्या सहाय्याने शोधमोहीम राबवताना ही दुर्घटना उघड झाली.
मृतांमध्ये शहाजी चव्हाण, साहिल बोटे, महादेव कोळी,
ओंकार कोळी, शिवा माने (सर्वजण – उत्तम नगर, पुणे) यांचा समावेश आहे.
दरी अत्यंत खोल असल्याने बचावकार्य अवघड झाले. प्रशिक्षित रॅपलर्सच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले असून पुढील तपास रायगड पोलिसांकडून सुरू आहे.
#😱मराठी-हिंदीच्या वादातून विद्यार्थ्याची आत्महत्या😭 मूळच्या बिहारी असणाऱ्या नेत्यांचा हिंदीद्वेष कोणत्या पातळीवर गेलाय पहा..
अर्णव खैरे नावाचा १९ वर्षीय मराठी मुलगा कल्याणवरून मुलुंडला कॉलेजला म्हणून जात होता लोकलमधून, नेहमीप्रमाणे. लोकलमध्ये खूप गर्दी होती. आपल्या समोरच्या प्रवाश्याला "थोडा आगे हो" असे तो हिंदीत म्हणाला आणि त्याने भयंकर गुन्हा केला तो म्हणजे हिंदीत बोलण्याचा..
त्या प्रवाश्याला त्याचा राग आला. त्याने त्याच्या इतर साथीदारांच्या टोळक्याला हाताशी घेऊन, "काय रे तुला मराठी येत नाही का? मराठीत बोलायची लाज वाटते?" म्हणत अर्णवल बेदम मार*हाण केली.
घाबरून तो उतरला. कॉलेजमध्ये पूर्णवेळ नाही थांबू शकला. बेचैन झाला. अस्वस्थ होता. मळमळू लागलं. घरी आला. वडिलांना झालेला प्रकार त्याने सांगितला, फोनवर. वडील संध्याकाळी घरी आले. घर बंद होतं. आवाज दिला, काही उत्तर नाही मिळालं. दार तोडून आत गेले तेंव्हा ओढणीने ह्या अर्णवनं गळ*फास घेतला होता.












