"नातं…" ह्या एका शब्दात किती भावना दडलेल्या असतात..! दोन मनं, दोन जगं, दोन हृदयं एकत्र येतात आणि जणू संपूर्ण जीवनाला नवा अर्थ मिळतो. पण कधी कधी नातं फक्त एकतर्फीच राहतं. एक जण पूर्ण जीव ओतून जपतो, देतो, समजतो, माफ करतो… आणि दुसरा जण ते सगळं दुर्लक्ष करून चालत राहतो. हाच आपल्या नात्याचा शाप होता.
आयुष्याच्या डायरीतून😘
#✍🏽 माझ्या लेखणीतून