संत ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी ही जागृत असून ज्ञानदेव आजही प्रचिती देतात. प्रत्येक भक्ताचा जसा भाव असेल, तसे ज्ञानदेव अनुभवाला येतात. त्या समाधी स्थानाची स्पंदनं अफाट, अलौकिक अशी आहेत. त्यामुळे आजही समाधी सोहळा लाखो भक्त मोठ्या भक्तिभावाने साजरा करतात.
माऊली संत श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा दिनानिमित्त त्रिवार अभिवादन!
#संत_ज्ञानेश्वर_महाराज #समाधी_सोहळा #SantDyaneshwarMaharaj #अभिवादन #आळंदी
#संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दीन #श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा #संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीसोहळा 2023 #संत ज्ञानेश्वर महाराज समाधी फोटो
स्वातंत्र्यलढ्याचे महानायक, महान क्रांतिकारक ‘पंजाब केसरी’ लाला लजपत राय यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
#LalaLajpatRai #लाला_लजपत_राय
#लाला लजपतराय राय पुण्यतिथी #पंजाब केसरी लाला लजपतराय जयंती💐 #🙏 लाला लजपतराय जयंती #💐लाला लजपतराय जयंती 🙏
शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट वंदनीय स्व.बाळासाहेब ठाकरे साहेब यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ! प्रखर विचार, स्पष्ट वक्तृत्व आणि निर्भय भूमिकेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात किंबहुना राष्ट्रीय पातळीवर त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांचा शब्द सर्वसामान्य जनतेला आश्वासक वाटत होता. त्यांच्या पावन स्मृतींना शतशः नमन !
#बाळासाहेब_ठाकरे #पुण्यतिथी #विनम्र_अभिवादन #BalasahebThackeray
#बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन 🙏💐 #🙏बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन💐 #🙏बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन 💐 #हिंदुह्दयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन 🙏💐 #बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन
ब्रिटिशांच्या जुलुमी राजवटी विरोधात सशस्त्र लढा उभारून निकराने लढा देणारे आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
#अभिवादन #लहुजी_साळवे #lahujisalve
#लहुजी वस्ताद साळवे जयंती #लहुजी राघोजी साळवे वस्ताद #क्रांतीवीर लहुजी (वस्ताद) साळवे #सत्यशोधक लहुजी वस्ताद साळवे #आद्य क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे
भारताच्या आर्थिक, सामाजिक, व राजकीय उत्थानाचा पाया रचणारे, लोकशाहीचे खंदे पुरस्कर्ते व देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! त्यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो! त्यानिमित्त भारताचे उज्वल भविष्य असणाऱ्या सर्व बालकांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
#बालदिन #पंडित_जवाहरलाल_नेहरू
#बालदिन 👥 / पंडित जवाहरलाल नेहरू जयंती💐 #पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन #पंडित जवाहरलाल नेहरू जयंती/बालदिन 💐 #🙏 पंडित जवाहरलाल नेहरू #पंडित जवाहरलाल नेहरू यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन 🙏
#मराठी नाटक/रंगभूमी #🙏मराठी रंगभूमी दिन 🙏 #5 नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिन #मराठी रंगभूमी #🎭मराठी रंगभूमी #📅मराठी रंगभूमी दिन🎭 #📆मराठी रंगभूमी दिन🎭 #मराठी रंगभूमी दिन #मराठी रंगभूमी दिन 💃🕺 #5 नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिन
विष्णुदास भावे यांनी १८४३ मध्ये आजच्या दिवशी 'सीता स्वयंवर' नाटक सादर करुन मराठी रंगभूमीचा पाया रचला. त्यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आजचा दिवस 'मराठी रंगभूमी दिन' म्हणून साजरा केला जातो.
मराठी रंगभूमी दिनी रंगकर्मींना हार्दिक शुभेच्छा!
#मराठीरंगभूमीदिन #MarathiTheatreDay
#मराठी नाटक/रंगभूमी #🙏मराठी रंगभूमी दिन 🙏 #5 नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिन #मराठी रंगभूमी #🎭मराठी रंगभूमी
शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू, महान संत आणि समाज सुधारक गुरुनानक देव जी यांना विनम्र अभिवादन!
#gurunanak #gurunanaksahib #गुरुनानक #गुरुनानकदेवजी
#🙏गुरुनानक जयंती ❤️ #गुरुनानक जयंती 🙏😊 #गुरुनानक जयंती🙏🌹🌹🙏 #🙏गुरुनानक जंयति🙏 cooming soon🙏 #😇गुरुनानक जयंती 🙏
दोन थेंब प्रत्येकवेळी,
पोलिओवर विजय दरवेळी
पोलिओ रोग जगभरातून जवळजवळ हद्दपार झाला असला तरी पालकांनी आपल्या बाळाची काळजी घेणे आवश्यक आहे. याचे स्मरण रहावे म्हणून जागतिक पोलिओ दिन साजरा करण्यात येतो..!
#जागतिक_पोलिओ_दिन
#जागतिक पोलिओ दिन #📅जागतिक पोलिओ दिन🩸
आज जागतिक विकास माहिती दिन
विकास कामांत येणाऱ्या समस्यांकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. जागतिक विकास माहिती दिन साजरा करून जनतेच्या जीवनाची गुणवत्ता सुधारित करण्यासाठी सदैव तत्पर राहू.
#जागतिक_विकास_माहिती_दिन
#जागतिक विकास माहिती दिन #🌸जागतिक विकास माहिती दिवस ✨ #जागतिक विकास माहिती दीन #जागतिक माहिती सेवा संस्था दिन













