Jay
ShareChat
click to see wallet page
@203889882
203889882
Jay
@203889882
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#🌹प्रेमरंग #⚕️आरोग्य
🌹प्रेमरंग - "काही वेळा फक्त शांत राहून कोणाची तरी काळजी घेणं , हेच सर्वात मोठं औषध असतं. तू लवकर बरी व्हावीस हीच इच्छा! "कठीण वेळ आहे, पण मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. विश्रांती घे आणि स्वतःची काळजी घे "काही वेळा फक्त शांत राहून कोणाची तरी काळजी घेणं , हेच सर्वात मोठं औषध असतं. तू लवकर बरी व्हावीस हीच इच्छा! "कठीण वेळ आहे, पण मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. विश्रांती घे आणि स्वतःची काळजी घे - ShareChat
#🎭Whatsapp status #🌹प्रेमरंग ❤️
🎭Whatsapp status - "क्षमा म्हणजे काय" ?? सुंदर उत्तर.. चुरगळल्यानंतरही फुलांच्या पाकळयांनी दिलेला सुगंध म्हणजे சா.! "क्षमा म्हणजे काय" ?? सुंदर उत्तर.. चुरगळल्यानंतरही फुलांच्या पाकळयांनी दिलेला सुगंध म्हणजे சா.! - ShareChat
माणूस गुणधर्म #🎭Whatsapp status
🎭Whatsapp status - लाखात एक सत्य ८४ लाख जीवांमध्ये फक्त माणूस पैसे कमावतो , कुठलाचं जीव उपाशी रहात नाही॰ पण आणि माणूस पैसे कमवून सुद्धा त्याचे कधीच पोट भरत नाही.. ? लाखात एक सत्य ८४ लाख जीवांमध्ये फक्त माणूस पैसे कमावतो , कुठलाचं जीव उपाशी रहात नाही॰ पण आणि माणूस पैसे कमवून सुद्धा त्याचे कधीच पोट भरत नाही.. ? - ShareChat
#🌹प्रेमरंग miss you ❤️
🌹प्रेमरंग - पेक्षा आजारी पडल्यावर Dr বাহল ওাসন নী संवादाची .. आवडत्या व्यक्ता च्या पेक्षा आजारी पडल्यावर Dr বাহল ওাসন নী संवादाची .. आवडत्या व्यक्ता च्या - ShareChat
#💔प्रेम की यातना
💔प्रेम की यातना - Never trust sweet words you know why nowadays people have sugar on their lips and poison] in their hearts Never trust sweet words you know why nowadays people have sugar on their lips and poison] in their hearts - ShareChat
#माझी पहिली पोस्ट ✌
माझी पहिली पोस्ट ✌ - चांगल्या गोष्टी घडत नसतात त्या घडवाव्या लागतातः त्यासाठी योग्य वेळी योग्य ते निर्णय घ्यावे लागतात. केलेले उपकार दिलेला शब्द आणि उपयोगी पडलेली माणसं कधीही विसरायची नसतातः चांगल्या गोष्टी घडत नसतात त्या घडवाव्या लागतातः त्यासाठी योग्य वेळी योग्य ते निर्णय घ्यावे लागतात. केलेले उपकार दिलेला शब्द आणि उपयोगी पडलेली माणसं कधीही विसरायची नसतातः - ShareChat