Sapana Kirtikudav
ShareChat
click to see wallet page
@2274202285
2274202285
Sapana Kirtikudav
@2274202285
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
कोण आहेस तू ? #🎭Whatsapp status
🎭Whatsapp status - कोण आहेस तू ? ते गाणं ऐकलं आहे तुम्ही , काय होतीस तू अन कोण झालीस तू॰. गाण्यामधे फक्त येवढीच ओळ आहे I जी लग्न झालेल्या स्त्रीची पूर्ण कहाणी सांगु शकेल... म्हणाल या ओळीच्या पुढे हे पण आहे, आता নুদ্কী कशी वाया गेलीस तू॰. पण हे सर्वांच्या बाबतीत असेल असे नाही आई वडीलांच्या घरी राणी सारखी राहिली ச मुलगी तिच्या सर्व इच्छा, भावनांचा गळा दाबत जगत आज ती मुलगी आहे, का? तर तिचा कोणीच विचार करत नाहीत. स्वताचे आई वडील ही तिला आपलं समजत नाहीत का? मला प्रश्न पडतो जाते त्यांची माया.. ? अन त्य़ा बिचारीला ईकडे विहीर अन कुठे तिकडे आड असे होऊन जाते. मग काय त्याचे रुपांतर तिच्या मानसिकतेवर होते.. सतत चिडचिड, आजारपण ,शरीराला काय नाही होत तरी सतत काहीतरी होतय याची भावना तिच्यात निर्माण होते...का? कारण ती तिच्या भावना व्यक्त करत नाही? तिला कोणी समजून घेत नाही ? त्यामुळे ती मानसिक रोगी होते आणि म्हणुन म्हणावेसे वाटते. . काय होतीस तू अन कोण झालीस तू तुझ्यातिल मी 1/2 कोण आहेस तू ? ते गाणं ऐकलं आहे तुम्ही , काय होतीस तू अन कोण झालीस तू॰. गाण्यामधे फक्त येवढीच ओळ आहे I जी लग्न झालेल्या स्त्रीची पूर्ण कहाणी सांगु शकेल... म्हणाल या ओळीच्या पुढे हे पण आहे, आता নুদ্কী कशी वाया गेलीस तू॰. पण हे सर्वांच्या बाबतीत असेल असे नाही आई वडीलांच्या घरी राणी सारखी राहिली ச मुलगी तिच्या सर्व इच्छा, भावनांचा गळा दाबत जगत आज ती मुलगी आहे, का? तर तिचा कोणीच विचार करत नाहीत. स्वताचे आई वडील ही तिला आपलं समजत नाहीत का? मला प्रश्न पडतो जाते त्यांची माया.. ? अन त्य़ा बिचारीला ईकडे विहीर अन कुठे तिकडे आड असे होऊन जाते. मग काय त्याचे रुपांतर तिच्या मानसिकतेवर होते.. सतत चिडचिड, आजारपण ,शरीराला काय नाही होत तरी सतत काहीतरी होतय याची भावना तिच्यात निर्माण होते...का? कारण ती तिच्या भावना व्यक्त करत नाही? तिला कोणी समजून घेत नाही ? त्यामुळे ती मानसिक रोगी होते आणि म्हणुन म्हणावेसे वाटते. . काय होतीस तू अन कोण झालीस तू तुझ्यातिल मी 1/2 - ShareChat
#माझी पहिली पोस्ट ✌ शोध मनातला विचारांचा गोंधळ.....
माझी पहिली पोस्ट ✌ - तु पण रहा खंबीर, इथ कोण कोणाच्या भावनांचा खेळ मांडेल सांगु शकत नाही, आपल्याला आपलं म्हणणारी माणस सुद्धा तुमच्या मनात काय चालू आहे याचा विचार सुद्धा करणार नाहीत अन कधी विचारणारच नाहीत त्यामुळे स्वतःला जिवंत ठेव नसेल तरी चालेल कुणी तु रहा खंबीर. तुझी HaTT Hifed 318 नाही होत इच्छा जगण्याची तुझी राहिले किती दिवस जगण्याचे पण वाट ज्याची पाहतोय तो क्षण येताच हासत हासत सामोरे जाणार तु. जाता जाता एकच खंत राहिल तुझ्या मनात खूप वाईट होते, मी स्वतः साठी जगलेच नाही, जीवनात आनंद कधी बघितलं नाही , जेवढ्या छोट्या छोट्या इच्छा मनात होत्या त्या मनातच घेऊन जाणार. ரf# तु पण रहा खंबीर, इथ कोण कोणाच्या भावनांचा खेळ मांडेल सांगु शकत नाही, आपल्याला आपलं म्हणणारी माणस सुद्धा तुमच्या मनात काय चालू आहे याचा विचार सुद्धा करणार नाहीत अन कधी विचारणारच नाहीत त्यामुळे स्वतःला जिवंत ठेव नसेल तरी चालेल कुणी तु रहा खंबीर. तुझी HaTT Hifed 318 नाही होत इच्छा जगण्याची तुझी राहिले किती दिवस जगण्याचे पण वाट ज्याची पाहतोय तो क्षण येताच हासत हासत सामोरे जाणार तु. जाता जाता एकच खंत राहिल तुझ्या मनात खूप वाईट होते, मी स्वतः साठी जगलेच नाही, जीवनात आनंद कधी बघितलं नाही , जेवढ्या छोट्या छोट्या इच्छा मनात होत्या त्या मनातच घेऊन जाणार. ரf# - ShareChat