Umesh Kharat
ShareChat
click to see wallet page
@2522153696
2522153696
Umesh Kharat
@2522153696
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#भगवान बुध्द वाणी #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏भक्ती सुविचार📝 #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏बौद्ध धर्म
भगवान बुध्द वाणी - मनःशांती ही जगातील सर्वात महागडी गोष्ट आहे...! मनःशांती ही जगातील सर्वात महागडी गोष्ट आहे...! - ShareChat
#भगवान बुध्द वाणी #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏भक्ती सुविचार📝 #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏बौद्ध धर्म
भगवान बुध्द वाणी - Ore लक्षात ठेवा पर्वत हा तुमच्या आत्मविश्वासापेक्षा उंच नाही, कारण तुम्ही शिखरावर पोहोचलात तरतो तुमच्या पायाखाली असेल... ! Uk Ore लक्षात ठेवा पर्वत हा तुमच्या आत्मविश्वासापेक्षा उंच नाही, कारण तुम्ही शिखरावर पोहोचलात तरतो तुमच्या पायाखाली असेल... ! Uk - ShareChat
#भगवान बुध्द वाणी #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏भक्ती सुविचार📝 #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏बौद्ध धर्म
भगवान बुध्द वाणी - जोपर्यंत पूर्ण सत्य माहिती नसतं तोपर्यंत शांत राहणंच योग्य असतं , कारण अज्ञानापेक्षा अल्पज्ञान जास्त घातक असत... ! UK जोपर्यंत पूर्ण सत्य माहिती नसतं तोपर्यंत शांत राहणंच योग्य असतं , कारण अज्ञानापेक्षा अल्पज्ञान जास्त घातक असत... ! UK - ShareChat
#भगवान बुध्द वाणी #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏भक्ती सुविचार📝 #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏बौद्ध धर्म
भगवान बुध्द वाणी - फूल त्याच्या शेजारी असलेल्या फुलाशी स्पर्धा करत नाही, तर ते फक्त फुलते. म्हणून इतरांशी स्पर्धा करण्यापेक्षा, स्वतःच्या क्षमतेवर काम करा... ! फूल त्याच्या शेजारी असलेल्या फुलाशी स्पर्धा करत नाही, तर ते फक्त फुलते. म्हणून इतरांशी स्पर्धा करण्यापेक्षा, स्वतःच्या क्षमतेवर काम करा... ! - ShareChat
#भगवान बुध्द वाणी #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏भक्ती सुविचार📝 #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏बौद्ध धर्म
भगवान बुध्द वाणी - लहानपणापासूनच आपल्या मुरलांना असे संस्कार द्या की॰ पुढे जाऊन स्वतःचे आणि कुटूंबाचे भविष्य घडवतील , आणि देशाचे नागरिक तयार सुज्ञानी होतील...! लहानपणापासूनच आपल्या मुरलांना असे संस्कार द्या की॰ पुढे जाऊन स्वतःचे आणि कुटूंबाचे भविष्य घडवतील , आणि देशाचे नागरिक तयार सुज्ञानी होतील...! - ShareChat
#भगवान बुध्द वाणी #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏भक्ती सुविचार📝 #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏बौद्ध धर्म
भगवान बुध्द वाणी - जीवनात निष्क्रिय असणारी व्यक्तीच सर्वात जास्त 3: असते... ! जीवनात निष्क्रिय असणारी व्यक्तीच सर्वात जास्त 3: असते... ! - ShareChat
#भगवान बुध्द वाणी #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏भक्ती सुविचार📝 #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏बौद्ध धर्म
भगवान बुध्द वाणी - दुःखाची झळ आणि वेदनांची कळ त्याच लोकांना जास्त कळते, जे प्रामाणिकपणे साधे सरळ आयुष्य जगत असतात..० ! दुःखाची झळ आणि वेदनांची कळ त्याच लोकांना जास्त कळते, जे प्रामाणिकपणे साधे सरळ आयुष्य जगत असतात..० ! - ShareChat
#भगवान बुध्द वाणी #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏भक्ती सुविचार📝 #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏बौद्ध धर्म
भगवान बुध्द वाणी - असत्य नेहमी गोंगाट करतं, पण सत्य नेहमी शांततेत सिद्ध होतं असतं...! असत्य नेहमी गोंगाट करतं, पण सत्य नेहमी शांततेत सिद्ध होतं असतं...! - ShareChat
#भगवान बुध्द वाणी #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏भक्ती सुविचार📝 #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏बौद्ध धर्म
भगवान बुध्द वाणी - जर तुमच्या आयुष्यात आनंद झाला तर तो गोड जेव्हा ' तेव्हा ' दुःख येते ते कडू म्हणून चाखा, आणि गिळून ' टाका. आनंदी असणे म्हणजे औषध समजून फक्त आनंद मिळवणे नाही तर तो अनुभवणे देखील होय...! जर तुमच्या आयुष्यात आनंद झाला तर तो गोड जेव्हा ' तेव्हा ' दुःख येते ते कडू म्हणून चाखा, आणि गिळून ' टाका. आनंदी असणे म्हणजे औषध समजून फक्त आनंद मिळवणे नाही तर तो अनुभवणे देखील होय...! - ShareChat
#भगवान बुध्द वाणी #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏भक्ती सुविचार📝 #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏बौद्ध धर्म
भगवान बुध्द वाणी - पश्चात्ताप' कधीच भूतकाळ बदलू शकत नाही, आणि काळजी कधीच भविष्याला आकार देऊ शकत नाही. म्हणूनच वर्तमानाचा आनंद घेणे हेच जीवनाचे खरे सुख आहे...!! JK पश्चात्ताप' कधीच भूतकाळ बदलू शकत नाही, आणि काळजी कधीच भविष्याला आकार देऊ शकत नाही. म्हणूनच वर्तमानाचा आनंद घेणे हेच जीवनाचे खरे सुख आहे...!! JK - ShareChat