Umesh Kharat
ShareChat
click to see wallet page
@2522153696
2522153696
Umesh Kharat
@2522153696
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#भगवान बुध्द वाणी #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏भक्ती सुविचार📝 #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏बौद्ध धर्म
भगवान बुध्द वाणी - मनाला शांत केल्यावर कुठल्याही समस्येचे उत्तर 7i4sa..! मनाला शांत केल्यावर कुठल्याही समस्येचे उत्तर 7i4sa..! - ShareChat
#भगवान बुध्द वाणी #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏भक्ती सुविचार📝 #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏बौद्ध धर्म
भगवान बुध्द वाणी - जेव्हा तुम्ही मोहातून मुक्त होता तेव्हाच खऱ्या आनंदाची अनुभूती dగే ! J| जेव्हा तुम्ही मोहातून मुक्त होता तेव्हाच खऱ्या आनंदाची अनुभूती dగే ! J| - ShareChat
#भगवान बुध्द वाणी #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏भक्ती सुविचार📝 #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏बौद्ध धर्म
भगवान बुध्द वाणी - मनःशांती ही जगातील सर्वात महागडी गोष्ट आहे...! मनःशांती ही जगातील सर्वात महागडी गोष्ट आहे...! - ShareChat
#भगवान बुध्द वाणी #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏भक्ती सुविचार📝 #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏बौद्ध धर्म
भगवान बुध्द वाणी - Ore लक्षात ठेवा पर्वत हा तुमच्या आत्मविश्वासापेक्षा उंच नाही, कारण तुम्ही शिखरावर पोहोचलात तरतो तुमच्या पायाखाली असेल... ! Uk Ore लक्षात ठेवा पर्वत हा तुमच्या आत्मविश्वासापेक्षा उंच नाही, कारण तुम्ही शिखरावर पोहोचलात तरतो तुमच्या पायाखाली असेल... ! Uk - ShareChat
#भगवान बुध्द वाणी #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏भक्ती सुविचार📝 #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏बौद्ध धर्म
भगवान बुध्द वाणी - जोपर्यंत पूर्ण सत्य माहिती नसतं तोपर्यंत शांत राहणंच योग्य असतं , कारण अज्ञानापेक्षा अल्पज्ञान जास्त घातक असत... ! UK जोपर्यंत पूर्ण सत्य माहिती नसतं तोपर्यंत शांत राहणंच योग्य असतं , कारण अज्ञानापेक्षा अल्पज्ञान जास्त घातक असत... ! UK - ShareChat
#भगवान बुध्द वाणी #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏भक्ती सुविचार📝 #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏बौद्ध धर्म
भगवान बुध्द वाणी - फूल त्याच्या शेजारी असलेल्या फुलाशी स्पर्धा करत नाही, तर ते फक्त फुलते. म्हणून इतरांशी स्पर्धा करण्यापेक्षा, स्वतःच्या क्षमतेवर काम करा... ! फूल त्याच्या शेजारी असलेल्या फुलाशी स्पर्धा करत नाही, तर ते फक्त फुलते. म्हणून इतरांशी स्पर्धा करण्यापेक्षा, स्वतःच्या क्षमतेवर काम करा... ! - ShareChat
#भगवान बुध्द वाणी #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏भक्ती सुविचार📝 #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏बौद्ध धर्म
भगवान बुध्द वाणी - लहानपणापासूनच आपल्या मुरलांना असे संस्कार द्या की॰ पुढे जाऊन स्वतःचे आणि कुटूंबाचे भविष्य घडवतील , आणि देशाचे नागरिक तयार सुज्ञानी होतील...! लहानपणापासूनच आपल्या मुरलांना असे संस्कार द्या की॰ पुढे जाऊन स्वतःचे आणि कुटूंबाचे भविष्य घडवतील , आणि देशाचे नागरिक तयार सुज्ञानी होतील...! - ShareChat
#भगवान बुध्द वाणी #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏भक्ती सुविचार📝 #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏बौद्ध धर्म
भगवान बुध्द वाणी - जीवनात निष्क्रिय असणारी व्यक्तीच सर्वात जास्त 3: असते... ! जीवनात निष्क्रिय असणारी व्यक्तीच सर्वात जास्त 3: असते... ! - ShareChat
#भगवान बुध्द वाणी #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏भक्ती सुविचार📝 #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏बौद्ध धर्म
भगवान बुध्द वाणी - दुःखाची झळ आणि वेदनांची कळ त्याच लोकांना जास्त कळते, जे प्रामाणिकपणे साधे सरळ आयुष्य जगत असतात..० ! दुःखाची झळ आणि वेदनांची कळ त्याच लोकांना जास्त कळते, जे प्रामाणिकपणे साधे सरळ आयुष्य जगत असतात..० ! - ShareChat
#भगवान बुध्द वाणी #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏भक्ती सुविचार📝 #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏बौद्ध धर्म
भगवान बुध्द वाणी - असत्य नेहमी गोंगाट करतं, पण सत्य नेहमी शांततेत सिद्ध होतं असतं...! असत्य नेहमी गोंगाट करतं, पण सत्य नेहमी शांततेत सिद्ध होतं असतं...! - ShareChat