Vinod Saindane
ShareChat
click to see wallet page
@2623987744
2623987744
Vinod Saindane
@2623987744
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#✍️सुविचार
✍️सुविचार - सुविचार शब्दात परकेपणाचा गंध आला की, मायेची फुलपाखरे उडून जातात़. ViনীD सुविचार शब्दात परकेपणाचा गंध आला की, मायेची फुलपाखरे उडून जातात़. ViনীD - ShareChat
#🙂सत्य वचन
🙂सत्य वचन - स्पष्ट बोलणारा माणूस. हा इंजेक्शनसारखा असतो , दिर्घकाळ थोडा वेळ दुखेल. पण मिळेल. দাযনা ViनोD स्पष्ट बोलणारा माणूस. हा इंजेक्शनसारखा असतो , दिर्घकाळ थोडा वेळ दुखेल. पण मिळेल. দাযনা ViनोD - ShareChat
#🙂Positive Thought #🙂सत्य वचन
🙂Positive Thought - दररोजचा छोटा प्रयत्न एक दिवस असा मोठा बदल बनतो की लोकांना वाटतं नशिब लागलं पण खरं तर तो तुझ्या सततच्या मेहनतीचा हिशोब असतो. ViनोD दररोजचा छोटा प्रयत्न एक दिवस असा मोठा बदल बनतो की लोकांना वाटतं नशिब लागलं पण खरं तर तो तुझ्या सततच्या मेहनतीचा हिशोब असतो. ViनोD - ShareChat
#🙏 तथागत भगवान गौतम बुद्ध
🙏 तथागत भगवान गौतम बुद्ध - दुःख टाळता येत नाही , पण त्यावर प्रतिक्रिया कशी द्यायची हे आपल्या हातात आहे४ गौतम बुद्ध ViनोD दुःख टाळता येत नाही , पण त्यावर प्रतिक्रिया कशी द्यायची हे आपल्या हातात आहे४ गौतम बुद्ध ViनोD - ShareChat
#🙂Positive Thought #🙂सत्य वचन
🙂Positive Thought - "आयुष्यात एकच तत्त्व ठेवायचं.. वाईट काळात जे सोबत उभे राहतात, त्यांच्या सोबत आयुष्यभर एकनिष्ठ राहायचं. " ViनोD "आयुष्यात एकच तत्त्व ठेवायचं.. वाईट काळात जे सोबत उभे राहतात, त्यांच्या सोबत आयुष्यभर एकनिष्ठ राहायचं. " ViनोD - ShareChat
#🙂Positive Thought #🙂सत्य वचन
🙂Positive Thought - यशस्वी जीवनाची चार सूत्रे मेहनत संयम ढेचला तर केली तर काम धन 5} मिळते Vi नोD गोड आदर बोलले तर केला तर ओळख 5} नाव होते यशस्वी जीवनाची चार सूत्रे मेहनत संयम ढेचला तर केली तर काम धन 5} मिळते Vi नोD गोड आदर बोलले तर केला तर ओळख 5} नाव होते - ShareChat
#🙂Positive Thought #🙂सत्य वचन
🙂Positive Thought - स्वतःवर विश्वास ठेवा , बाकी सगळं शक्य होईल. Vi नोD स्वतःवर विश्वास ठेवा , बाकी सगळं शक्य होईल. Vi नोD - ShareChat
#🙂सत्य वचन
🙂सत्य वचन - माणसाचा सर्वात खरा साथी म्हणजे त्याचं आरोग्य. ज्या दिवशी आरोग्य साथ सोडतं, त्या दिवशी माणूस प्रत्येक नात्यावर ओझं बनू लागतो... ViনীD माणसाचा सर्वात खरा साथी म्हणजे त्याचं आरोग्य. ज्या दिवशी आरोग्य साथ सोडतं, त्या दिवशी माणूस प्रत्येक नात्यावर ओझं बनू लागतो... ViনীD - ShareChat
#🙂Positive Thought #🙂सत्य वचन
🙂Positive Thought - सगळी स्वप्न खरी होतात फक्त जिंकेपर्यंत मैदान सोडायचं नसतं.. ViनोD सगळी स्वप्न खरी होतात फक्त जिंकेपर्यंत मैदान सोडायचं नसतं.. ViनोD - ShareChat