छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते, तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो. #🙏भक्ती सुविचार📝 #🤳व्हाट्सअप प्रोफाईल फोटो #❤️I Love You #🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ