User Shobha Hire
ShareChat
click to see wallet page
@44457412j
44457412j
User Shobha Hire
@44457412j
मुझे ShareChat पर फॉलो करें!
#🎯बच्चों के लिए मोटिवेशनल कोट्स✍️ #✍मेरे पसंदीदा लेखक #📗प्रेरक पुस्तकें📘 दूध पिणाऱ्या बाळाचे आईच्या दुधाने पोट भरत नसेल त्याला गाईचे दूध पाजून ती उणीव भरून काढू शकता 2) आईच्या दुधात सर्व पोषक घटक असतात .3) गाईच्या दुधात साखर कमी असते , स्निग्धता जास्त असते व प्रोटीन चे प्रमाण तिप्पट असते त्यामुळे गाईच्या दुधात अर्धे पाणी मिसळू शकता .4) बाळाला दोन प्राण्यांचे एकत्रित दूध कधीही पाजू नये .5) वाढत्या बाळाला व्हिटॅमिन डी व सी ची गरज असते त्यासाठी त्याला संत्री, मोसंबीचा रस किंवा माशाच्या तेलाचे दोन थेंब देतात.6) बाळाला पाच महिन्यापर्यंत कोणताही " घन" आहार दिला जात नाही त्यानंतर , रव्याची खीर, कुस्करलेली केळी, पातळ खिचडी वा दलिया, तसेच मुगाच्या डाळीचे पाणी द्यावे .7) बाळाला सर्व समतोल घटक मिळाले तर आपोआपच तो दूध कमी पिऊ लागेल व त्याची वाढही वेगाने होईल .8) बाळ रडते म्हणून दूध पाजणे योग्य नव्हे, ठराविक वेळीच त्याला दूध पाजावे 9) हात, वाटी, बाटली, चमचा व्यवस्थित स्वच्छ केलेले असावेत.10) वेळ झाल्यानंतरही बाळ दूध पित नसेल तर त्याच्यावर बळजबरी करू नये .11) जादा गरम वा जादा थंड दूध पाजू नये , कोमटसर दूधच पाजावे . जेंव्हा बाळ घन आहार घेऊ लागेल तेंव्हा त्याला हलके, सुपाचक, विना मिरची मसाल्याचे अन्न द्यावे , ते ऋतुमानानुसार असावे.12) जास्त आंबट पदार्थ बाळाला देऊ नयेत. पोट दुखू नये उलट्या होऊ नयेत, घसा खराब होऊ नये, खोकला होऊ नये यासाठी बाळाला विचारपूर्वक आहार द्यावा ...
हॅप्पी बर्थडे माय सन निलेश 🎂♥️🤗 #📸High Contrast Photography😎
📸High Contrast Photography😎 - ShareChat
#👶🏻किड्स फोटोग्राफी 📸 #😉 और बताओ
👶🏻किड्स फोटोग्राफी 📸 - Shot on redlme X7 Max redme Shot on redlme X7 Max redme - ShareChat
#📗प्रेरक पुस्तकें📘 #✍मेरे पसंदीदा लेखक दूध पिणाऱ्या बाळाचे आईच्या दुधाने पोट भरत नसेल त्याला गाईचे दूध पाजून ती उणीव भरून काढू शकता 2) आईच्या दुधात सर्व पोषक घटक असतात .3) गाईच्या दुधात साखर कमी असते , स्निग्धता जास्त असते व प्रोटीन चे प्रमाण तिप्पट असते त्यामुळे गाईच्या दुधात अर्धे पाणी मिसळू शकता .4) बाळाला दोन प्राण्यांचे एकत्रित दूध कधीही पाजू नये .5) वाढत्या बाळाला व्हिटॅमिन डी व सी ची गरज असते त्यासाठी त्याला संत्री, मोसंबीचा रस किंवा माशाच्या तेलाचे दोन थेंब देतात.6) बाळाला पाच महिन्यापर्यंत कोणताही " घन" आहार दिला जात नाही त्यानंतर , रव्याची खीर, कुस्करलेली केळी, पातळ खिचडी वा दलिया, तसेच मुगाच्या डाळीचे पाणी द्यावे .7) बाळाला सर्व समतोल घटक मिळाले तर आपोआपच तो दूध कमी पिऊ लागेल व त्याची वाढही वेगाने होईल .8) बाळ रडते म्हणून दूध पाजणे योग्य नव्हे, ठराविक वेळीच त्याला दूध पाजावे 9) हात, वाटी, बाटली, चमचा व्यवस्थित स्वच्छ केलेले असावेत.10) वेळ झाल्यानंतरही बाळ दूध पित नसेल तर त्याच्यावर बळजबरी करू नये .11) जादा गरम वा जादा थंड दूध पाजू नये , कोमटसर दूधच पाजावे . जेंव्हा बाळ घन आहार घेऊ लागेल तेंव्हा त्याला हलके, सुपाचक, विना मिरची मसाल्याचे अन्न द्यावे , ते ऋतुमानानुसार असावे.12) जास्त आंबट पदार्थ बाळाला देऊ नयेत. पोट दुखू नये उलट्या होऊ नयेत, घसा खराब होऊ नये, खोकला होऊ नये यासाठी बाळाला विचारपूर्वक आहार द्यावा ...
#📗प्रेरक पुस्तकें📘 #✍मेरे पसंदीदा लेखक
📗प्रेरक पुस्तकें📘 - सर्वप्रथम जेवण करावयाची भांडी स्वच्छ धुऊन पुसून ठेवावी. जवण म्हणजे लागणार नाही भांडे शोधावे वा धुवावे एखादे वाढता वाढता प्लेटमध्ये सुंदर लिंबू॰ तुकडे  बीट इ॰ चे सलाद म्हणजेच कांदा, काकडी , टोमॅटो , रीतीने सजवावेत. ते एकमेकांवर रचू नयेत. वाढण्यापूर्वी ते थंड झाले नसल्याची खात्री करुन घ्या. अन्न जेवणाऱ्या टेबलावर आवश्यक वस्तू म्हणजेच पाण्याचा जग , लोचण्याची बाटली  जेवण वाढतांना घ्यावयाची H8 HHII, चमचे-काटे इ॰ प्रथमपासूनच ठेवावे. काळजी पाहुणे जेवत असताना कोणाच्या ताटातील कोणता पदार्थ संपला आहे याकडे पाहुण्यांवर एखादा पदार्थ लक्ष घावे व आपण स्वतः त्याला तो पदार्थ वाढावा. मागण्याची वेळ येऊ देऊ नका॰ शक्य असल्याच आपणही त्यांच्याबरोबर जेवायला बसावे. जेवायला वाढताना सर्व भांडी एकसारखीच असावी म्हणजे एखादे काचेचे तर एखादे स्टीलचे अशी भांडी वापरू नयेत. जेवायला वाढताना प्रसन्न असावे व अधूनमधून   पाहुण्यांना प्रेमाने आग्रह करावा सर्वप्रथम जेवण करावयाची भांडी स्वच्छ धुऊन पुसून ठेवावी. जवण म्हणजे लागणार नाही भांडे शोधावे वा धुवावे एखादे वाढता वाढता प्लेटमध्ये सुंदर लिंबू॰ तुकडे  बीट इ॰ चे सलाद म्हणजेच कांदा, काकडी , टोमॅटो , रीतीने सजवावेत. ते एकमेकांवर रचू नयेत. वाढण्यापूर्वी ते थंड झाले नसल्याची खात्री करुन घ्या. अन्न जेवणाऱ्या टेबलावर आवश्यक वस्तू म्हणजेच पाण्याचा जग , लोचण्याची बाटली  जेवण वाढतांना घ्यावयाची H8 HHII, चमचे-काटे इ॰ प्रथमपासूनच ठेवावे. काळजी पाहुणे जेवत असताना कोणाच्या ताटातील कोणता पदार्थ संपला आहे याकडे पाहुण्यांवर एखादा पदार्थ लक्ष घावे व आपण स्वतः त्याला तो पदार्थ वाढावा. मागण्याची वेळ येऊ देऊ नका॰ शक्य असल्याच आपणही त्यांच्याबरोबर जेवायला बसावे. जेवायला वाढताना सर्व भांडी एकसारखीच असावी म्हणजे एखादे काचेचे तर एखादे स्टीलचे अशी भांडी वापरू नयेत. जेवायला वाढताना प्रसन्न असावे व अधूनमधून   पाहुण्यांना प्रेमाने आग्रह करावा - ShareChat
#✍मेरे पसंदीदा लेखक #📗प्रेरक पुस्तकें📘
✍मेरे पसंदीदा लेखक - मक्याची करी साहित्य  कादा, मक्याची कणसे * ४ ३ ४ हिख्या 9 4 मिरच्या , अर्धा नारळ, टोमॅटो , १ मोठा १ चमचा धने- जिरे पूड, ३ ४ लसणीच्या पाकळ्या , लहानसा आल्याचा लवगा , १ दालचिनीचा तुकडा , #8. ব্রুক্ষভা; २४ ೧ கரி मक्याची लणसे विळीवर तावून बारीक ೦ चिरावी व मक्याचे दाणे बेताचे पाणी घालून कुकरात शिजवून घ्यावे. नारळाचे दूध काढावे टोमॅँटोचे साल काढून चिरुन ठेवावा. मसाला बारीक वाटावा. কানা बारीक चिरुन ठेवावा. थोड्या तुपावर कांदा बदामी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यावा. नंतर त्यावर वाटलेला मसाला घालून जरा परतावा. पाण्याचा एक शिपका द्यावा; म्हणजे  खमंग वास सुटेल॰. नंतर त्यावर टोमॅटोच्या फोडी टाकून नंतर त्यात वाटलेल्या मिरच्या व मीठ जरा   परतावे॰ घालावे. जरा परतून त्यात उकडलेले मक्याचे दाणे घालावे. २-४ उकळ्या आल्या की , नःरळाचे जाड दूध घालून करी उतरवावी. जेवताना करी गरम असावी. ही करी पुलाव , पुलके , परोठा, पुऱ्या याबरोबर चांगली लागते. ही करी  तुमच्या मेजवानीची लज्जत वाढवते. मक्याची करी साहित्य  कादा, मक्याची कणसे * ४ ३ ४ हिख्या 9 4 मिरच्या , अर्धा नारळ, टोमॅटो , १ मोठा १ चमचा धने- जिरे पूड, ३ ४ लसणीच्या पाकळ्या , लहानसा आल्याचा लवगा , १ दालचिनीचा तुकडा , #8. ব্রুক্ষভা; २४ ೧ கரி मक्याची लणसे विळीवर तावून बारीक ೦ चिरावी व मक्याचे दाणे बेताचे पाणी घालून कुकरात शिजवून घ्यावे. नारळाचे दूध काढावे टोमॅँटोचे साल काढून चिरुन ठेवावा. मसाला बारीक वाटावा. কানা बारीक चिरुन ठेवावा. थोड्या तुपावर कांदा बदामी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यावा. नंतर त्यावर वाटलेला मसाला घालून जरा परतावा. पाण्याचा एक शिपका द्यावा; म्हणजे  खमंग वास सुटेल॰. नंतर त्यावर टोमॅटोच्या फोडी टाकून नंतर त्यात वाटलेल्या मिरच्या व मीठ जरा   परतावे॰ घालावे. जरा परतून त्यात उकडलेले मक्याचे दाणे घालावे. २-४ उकळ्या आल्या की , नःरळाचे जाड दूध घालून करी उतरवावी. जेवताना करी गरम असावी. ही करी पुलाव , पुलके , परोठा, पुऱ्या याबरोबर चांगली लागते. ही करी  तुमच्या मेजवानीची लज्जत वाढवते. - ShareChat
तिरंगे को सॅल्युट करती हुंई. " मैं " जय हिंद 🫡🙏🏼🫡 #🇮🇳मेरा भारत, मेरी शान #🌄 मेरी आज की सुबह
🇮🇳मेरा भारत, मेरी शान - ShareChat
00:05
कैसी है मेरी रंगोली 🤗 #❤️Love You ज़िंदगी ❤️
❤️Love You ज़िंदगी ❤️ - 7 3 7 3 - ShareChat
#✍मेरे पसंदीदा लेखक #🌞 Good Morning🌞 में लिखा है।* *दूसरों* का *दिल* दुखाओगे *या हक* मारोगे। *तो* उसका *असर* जिंदगी *में ज़रूर* दिखेगा *देर हो सकती है* पर अंधेर नहीं।। *राधे-राधे...* *🌷शुभ सकाळ🌷*
✍मेरे पसंदीदा लेखक - VR Goodmorning VR Goodmorning - ShareChat
#✍मेरे पसंदीदा लेखक #📗प्रेरक पुस्तकें📘 ) जायफळ खराब होऊ नये , किंवा त्याला किड लागू नये म्हणून ते रांगोळीच्या डब्यात ठेवावे म्हणजे ते खराबही होत नाही आणि त्याचा वासही टिकून राहतो .2 ) भाजी मध्ये मीठ जास्त पडल्यास एक उकडलेला बटाटा कापून टाकावा 3) पालक पुऱ्या बनवतांना पालकाच्या भाजी सोबत एक वाटी चिरलेली कोथिंबीर वापरावी म्हणजे पुरीला थोडी वेगळी चव येईल .4 ) तेल वा तूप गरम करतांना ते तडतडू नये म्हणून त्यात चिमूटभर मीठ टाकावे , 5) खव्याचे गुलाबजाम करतांना त्यात थोडीशी पीठी साखर मिसळावी म्हणजे गुलाबजाम मऊ होतील 6) अळूच्या वड्या बनवितांना अळूच्या शिरा काढून पानांना आधी तेलाचा हात लावावा मग बेसनाचे मिश्रण लावावे म्हणजे अळूच्या वड्या कुरकुरीत बनतील 7) भाजी बनवितांना पाणी कमी वापरावे , 8 ) भाजीत अधिक झालेले पाणी फेकून देऊ नये कारण त्या पाण्यातही भाजीतील पोषक तत्वे मिसळलेली असतात .9 ) एकदा तयार झालेली भाजी परत परत गरम करू नये ,10) भाजी शक्यतो मोठ्या तुकड्यात कापावी ,11) भाज्यांना अधिक वेळ भिजत ठेऊ नये , 12 ) भाज्या वाफेवर कमी प्रमाणात शिजवाव्यात ,13) फ्रिज मध्ये ठेवलेली शिळी भाजी खाणे शक्यतो टाळावेच . 🥗