User  रेणुदिप 🌹❤️🌹
ShareChat
click to see wallet page
@445514116
445514116
User रेणुदिप 🌹❤️🌹
@445514116
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#🎭Whatsapp status #😎आपला स्टेट्स #💔जख्मी दिल
🎭Whatsapp status - एकटे असू जेव्हा ' आपण तेव्हा विचारांची जेव्हा ' लोकांसोबत काळजी घ्या , आणि असु तेव्हा शब्दांची काळजी घ्या॰ ೧ನ 9 ?13 Rupesh Pawall  edited एकटे असू जेव्हा ' आपण तेव्हा विचारांची जेव्हा ' लोकांसोबत काळजी घ्या , आणि असु तेव्हा शब्दांची काळजी घ्या॰ ೧ನ 9 ?13 Rupesh Pawall  edited - ShareChat
#😎आपला स्टेट्स #🎭Whatsapp status #शुभ सकाळ
😎आपला स्टेट्स - विचार पुष्प 4 आणि मावळत सूर्य सूर्य. ! उगवता दोन्हीही दिसायला सारखीच दिसतात. पण, दोघांत फरक एवढाच आहे की, उगवता सूर्य आशा घेऊन येतो. आणि मावळता सूर्य अनुभव देऊन जातो...!!! सुप्रभात विचार पुष्प 4 आणि मावळत सूर्य सूर्य. ! उगवता दोन्हीही दिसायला सारखीच दिसतात. पण, दोघांत फरक एवढाच आहे की, उगवता सूर्य आशा घेऊन येतो. आणि मावळता सूर्य अनुभव देऊन जातो...!!! सुप्रभात - ShareChat
#🎭Whatsapp status #😎आपला स्टेट्स #💔जख्मी दिल
🎭Whatsapp status - कतुक अनेकवेळा लेकांकडूनुच हते , लांबच्या எக 8க ை a शंका घेण्यात आणि ठवण्यातच जाता . न्ाव _ 3855#: 3/5 984 कतुक अनेकवेळा लेकांकडूनुच हते , लांबच्या எக 8க ை a शंका घेण्यात आणि ठवण्यातच जाता . न्ाव _ 3855#: 3/5 984 - ShareChat
#शुभ सकाळ #💔जख्मी दिल #😎आपला स्टेट्स #🎭Whatsapp status
शुभ सकाळ - शेवटी कोणीच नसतं श्रीरामासारखा पती असुन ही सीता हरणाच्या वेळेस कोणी नव्हते. द्रौपदीचे पाच रक्षक असुन ही वस्त्र हरणावेळी तीचे कोणी नव्हते. . राजा दशरथाला चार पुत्र असुन ही अंत समयाला जवळ कोणी नव्हते. . लंकाधीश रावणा जवळ सर्व काही होते मरताना जवळ कोणी नव्हते. श्रीकृष्ण सर्वशक्तिमान होते भगवान बाण लागला तेव्हा जवळ कोणी नव्हते. शरशैय्ये वरती पडलेल्या भीष्मांच्या वेदनेचा भागीदार कोणी नव्हते.. अभिमन्युवर प्रेम करणारे सर्वजण होते चक्रव्यूहातून काढणारे कोणी नव्हते. या जगात आपल कोणीच नाही. 84[, आपले कर्म चांगल त्याचेच फळ आपल्याला भोगायचे आहे. e Play Download Dailyhunt on Store शेवटी कोणीच नसतं श्रीरामासारखा पती असुन ही सीता हरणाच्या वेळेस कोणी नव्हते. द्रौपदीचे पाच रक्षक असुन ही वस्त्र हरणावेळी तीचे कोणी नव्हते. . राजा दशरथाला चार पुत्र असुन ही अंत समयाला जवळ कोणी नव्हते. . लंकाधीश रावणा जवळ सर्व काही होते मरताना जवळ कोणी नव्हते. श्रीकृष्ण सर्वशक्तिमान होते भगवान बाण लागला तेव्हा जवळ कोणी नव्हते. शरशैय्ये वरती पडलेल्या भीष्मांच्या वेदनेचा भागीदार कोणी नव्हते.. अभिमन्युवर प्रेम करणारे सर्वजण होते चक्रव्यूहातून काढणारे कोणी नव्हते. या जगात आपल कोणीच नाही. 84[, आपले कर्म चांगल त्याचेच फळ आपल्याला भोगायचे आहे. e Play Download Dailyhunt on Store - ShareChat
#🎭Whatsapp status #😎आपला स्टेट्स #💔जख्मी दिल
🎭Whatsapp status - देव म्हणतो मी देवाला विचारल मनुष्याविषयी जास्त आश्चर्य का वाटते? 0 41 ؟٢ देव उत्तरला " मनुष्य पैसा मिळविण्यासाठी आरोग्य गमावता  व आरोग्य परत मिळविण्यासाठी तो सर्व पैसा खच करताः तो भविष्याच्या काळजीत वर्तमान गमावतो त्यामुळे तो वर्तमानातही जगत नाही व भविष्यातही जगत नाहीः नाअसा जगता की कधीच मरणार नाही आणि असा मरतो की कधी जगलाच नाहीः देव म्हणतो मी देवाला विचारल मनुष्याविषयी जास्त आश्चर्य का वाटते? 0 41 ؟٢ देव उत्तरला " मनुष्य पैसा मिळविण्यासाठी आरोग्य गमावता  व आरोग्य परत मिळविण्यासाठी तो सर्व पैसा खच करताः तो भविष्याच्या काळजीत वर्तमान गमावतो त्यामुळे तो वर्तमानातही जगत नाही व भविष्यातही जगत नाहीः नाअसा जगता की कधीच मरणार नाही आणि असा मरतो की कधी जगलाच नाहीः - ShareChat
#😎आपला स्टेट्स #🎭Whatsapp status #कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा #कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
😎आपला स्टेट्स - ShareChat
00:15
#कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा - ६ ऑक्टोबर कोजॉगिरी पौर्णिया निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! Insto /e आज कोजागिरी पौर्णिमा एक ऐतिहासिक हिरकणीची कथा पोटाच्या खळगीसाठी गड तिने चढला.. विकून श्वास तिने सोडला.. दही दूध बाळाच्या चिंतेने पाय घराकडे वळला दारं सारे तरी मार्ग तिने काढला.. '5m' बंद जिद्द हिरकणीची ` पाहून माझा राजाही गहिवरला.. धन्य तुझी माया माते हात नाही जोडला.. धाडस तुझे पाहून गडही जरासा नमला.. म्हणून माझ्या राजाने हिरकणी बुरुज बांधला.. ६ ऑक्टोबर कोजॉगिरी पौर्णिया निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! Insto /e आज कोजागिरी पौर्णिमा एक ऐतिहासिक हिरकणीची कथा पोटाच्या खळगीसाठी गड तिने चढला.. विकून श्वास तिने सोडला.. दही दूध बाळाच्या चिंतेने पाय घराकडे वळला दारं सारे तरी मार्ग तिने काढला.. '5m' बंद जिद्द हिरकणीची ` पाहून माझा राजाही गहिवरला.. धन्य तुझी माया माते हात नाही जोडला.. धाडस तुझे पाहून गडही जरासा नमला.. म्हणून माझ्या राजाने हिरकणी बुरुज बांधला.. - ShareChat
#💔जख्मी दिल #🎭Whatsapp status #😎आपला स्टेट्स
💔जख्मी दिल - कणीतरी मला विचारलं सुख म्हणजे ২০০ ೦l मी म्हणालो॰॰॰ कुडकुडत्या थंडीत गारठलेल्या पायांना फाटक्या गोधडीत आत ओढल्यानंतर मिळालेली उब म्हणजे सुख. सोसाट्याच्या पाऊस वाऱ्यात माळावरच्या पडायला आलेल्या झोपडीनं दिलेला आधार म्हणजे सुख.. भुकेवेळी अनपेक्षितपणे सपाटून लागलेल्या हातावरच मिळालेली कोरभरच चटणी भाकरी म्हणजे सुख.. तहानेनं कासावीस जीवाला बाटलीच्या तळाशी गेलेला एक घोट मिळणं म्हणजे सुख... कणीतरी मला विचारलं सुख म्हणजे ২০০ ೦l मी म्हणालो॰॰॰ कुडकुडत्या थंडीत गारठलेल्या पायांना फाटक्या गोधडीत आत ओढल्यानंतर मिळालेली उब म्हणजे सुख. सोसाट्याच्या पाऊस वाऱ्यात माळावरच्या पडायला आलेल्या झोपडीनं दिलेला आधार म्हणजे सुख.. भुकेवेळी अनपेक्षितपणे सपाटून लागलेल्या हातावरच मिळालेली कोरभरच चटणी भाकरी म्हणजे सुख.. तहानेनं कासावीस जीवाला बाटलीच्या तळाशी गेलेला एक घोट मिळणं म्हणजे सुख... - ShareChat
#😎आपला स्टेट्स #शुभ सकाळ #🎭Whatsapp status #💔जख्मी दिल
😎आपला स्टेट्स - आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा आपल्यामुळे दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे आणि आपल्यासाठी कोणाच्या डोळयात पाणी येणें हे सर्वात मोठे यश आहे. शुभ सकाळ आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा आपल्यामुळे दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे आणि आपल्यासाठी कोणाच्या डोळयात पाणी येणें हे सर्वात मोठे यश आहे. शुभ सकाळ - ShareChat
#🎭Whatsapp status #😎आपला स्टेट्स #शुभ सकाळ
🎭Whatsapp status - शुभ आयुष्याच्या चित्रपटाला Once more எd. हव्या हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला सकाळ Download करता येत নামী नको-्नकोश्या वाटणाऱ्या क्षणाला Delete মী ক্রeনা যন নামী . कारण हा रोजचा तोच-्तो असणारा Reality showஎd. पूर्णपणे म्हणून भरभरून  সগা कारण Life हा चित्रपट पुन्हा লাগতাাৎ নামী शुभ आयुष्याच्या चित्रपटाला Once more எd. हव्या हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला सकाळ Download करता येत নামী नको-्नकोश्या वाटणाऱ्या क्षणाला Delete মী ক্রeনা যন নামী . कारण हा रोजचा तोच-्तो असणारा Reality showஎd. पूर्णपणे म्हणून भरभरून  সগা कारण Life हा चित्रपट पुन्हा লাগতাাৎ নামী - ShareChat