सदानंदाचा येळकोट,
बोला हर हर महादेव,चिंतामणी मोरया,
आनंदाचा भैरोबाच्या नावानं चांगभलं,
बोला सदानंदाचा येळकोट…
जय मल्हार..
💐 शुभ सकाळ 💐
आपला दिवस आनंदात जावो.
#🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
#🌸रविवार भक्ती स्पेशल🌟 #☀जय सूर्यदेव #🙏भक्तीमय सकाळ🎬 #शुभ सकाळ
ज्या प्रकारे आभाळातून पडणारं
पाणी कुठल्यातरी रस्त्याने
समुद्रा पर्यंत पोहचतचं
त्याचप्रकारे निःस्वार्थ भावाने
केलेली सेवा आणि प्रार्थना
कोणत्या ना कोणत्या मार्गाने
देवा पर्यंत पाहोचतेचं...!
💐🍃शुभ सकाळ 🍃💐
🌺 विनायक चतुर्थी 🌺
आपला दिवस आनंदात जावो. #🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
#🙏शनिवार भक्ती स्पेशल 🌟 #विनायक चतुर्थी #श्री राम भक्त हनुमान जय श्री राम🚩 🙏🏻🙏🏻🚩 #😇भक्तांचा शनिदेव
श्री महालक्ष्मी तू । आमची आई ग ।
होतसे घायी ग । पाहण्याची ।।
पहाट पारी मी । तुझ्या दरबारी ।
येतो लवकरी । दर्शनाला ।।
काकड आरती । लई यरवाळी ।
भल्या ग सकाळी । करण्याला ।।
भक्त मंडळीही ।लवकर येती ।
सुदर्शन घेती । न्याहाळून ।।
तृप्त होवोनिया । सेवा ही करिती ।
आरती धरती । उभारून ।।
आशीर्वाद तुझा । मिळू दे सर्वांना ।
सांभाळी भक्तांना । मायेपोटी ।।
येतात पहाटे । दर्शन घेण्याला ।
तुला पाहण्याला । प्रेमापोटी ।।
कृपा करी आई । हात पाठीवरी ।
ठेव झडकरी । आवर्जून ।।
🪷🔥शुभ सकाळ 🔥🪷
आपला दिवस आनंदात जावो.
#🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
#🌷जय संतोषी माँ #🌼शुक्रवार भक्ती स्पेशल🙏 #भक्ती आणि धर्म #🙏भक्तीमय सकाळ🎬
गुरु ब्रह्मा, गुरु विष्णु, गुरु देवो महेश्वरा:,
गुरु साक्षात परम ब्रह्मा, तस्मै श्री गुरुवे नम:।
"रोज सकाळी परमेश्वर या पृथ्वीवर
सुख-दुःखाची नाणी फेकत असतो"
ज्या बहिणीच्या हाती सुखाची नाणी पडतात,
त्या सुखाचा व्यापार करतात.
पण दुःखाची नाणी हाती पडूनही
ज्या बहिणी सुखाचा व्यापार करतात,
त्यालाच जीवन जगणे म्हणतात..!
🌺 शुभ सकाळ🌺
खूप चंचल, खूप आनंदी, खूप नाजूक, खूप
निरागस सर्व बहिणी आहेत.
त्या सर्व बहिणींना भाऊबीजेच्या
खूप खूप शुभेच्छा.
आपला दिवस आनंदात जावो.
#🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
#श्री स्वामी समर्थ #🪔शुभ दीपावली🪔 #🙏गुरुवार भक्ती स्पेशल ✨ #साईबाबा
आनंदादायी वाटणारे आकाशकंदिल,
सुफळ जीवनासाठी सजावट,
वाईटाचा नाश करण्यासाठी फटाके,
यशाचा आनंद साजरा करण्यासाठी
मिठाई आणि देवाचे आभार
मानण्यासाठी दिवाळीचे दिवे.
आपुलकीच्या नात्यात मिळू दे
फराळाचा गोडवा सुखसमृद्धी
घेऊन येतो दिवाळीचा पाडवा
साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे!
सुखद ठरो हा छान पाडवा!
उत्तम दिनाचे महात्म्य आहे!
त्यात असूदे अवीट गोडवा!
दिव्याच्या तेजाने आसमंत उजळू दे,
सोनपावलांनी सुखसमृद्धी येऊ दे…
दिवाळी पाडव्याच्या तुम्हाला आणि
तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा!
#🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
#🪔🎇बलिप्रतिपदा दीपावली पाडवा शुभेच्छा 🪔#दिवाळी शुभेच्छा #दिवाळी #राम कृष्ण हरी #🌼बुधवार भक्ती स्पेशल🙏
गणरायाच्या मंगल चरणी
गंध फुले वाहू दे
भजन तुझे गाऊ दे हे देवा...
शुभकार्याच्या शुभ प्रारंभी,
नमन तुला मोरया हे देवा
मंगलमय हे रूप मनोहर,
दावी आम्हा मोरया हे देवा
रुणझुण रुणझुण नृत्य तुझे हे,
नयन भरून पाहू दे
भजन तुझे गाऊ दे हे देवा...
रंग कलेचा तुच अधिपती,
सकलांची देवता हे देवा
रिद्धी-सिद्धीचा तुच नियंता,
विद्येची देवता हे देवा
तव नामाचा गजर सदोदित,
नाम मुखी राहू दे
भजन तुझे गाऊ दे हे देवा...
🐀🌺शुभ सकाळ 🌺🐀
"देवी लक्ष्मी घेऊन आली दारी
सुख समृद्धीची बहार,
देवी करो पूर्ण तुमच्या इच्छा
आणि मनोकामना स्वीकार,
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा...!"
आपला दिवस आनंदात जावो.
#🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
#🙏🌺 मंगळवार भक्ती स्पेशल🌺🙏 #✨लक्ष्मी पूजन स्पेशल शुभेच्छा✨ #दिवाळी #🙏भक्तीमय सकाळ🎬
दिवाळी मनात असते …
आकाशदिवे, पणत्या, रांगोळ्या, पक्वान्ने, सजावट ही सगळी आनंदाची बाह्यरूपं.
एकमेकांबद्दल मनातून वाटणाऱ्या भावनांची ती केवळ प्रतीकं असतात.
खरी दिवाळी असते
मनामनांत …
एकमेकांबद्दल वाटणारा स्नेह, प्रेम, माया, वात्सल्य, जपलेपणा
हीच खरी दिवाळी !
मनामनांची … !!!
म्हणूनच ह्या शुभेच्छा दिवाळीच्या मनांकडून - मनांकडे …
आपणांस व आपल्या परिवारास ही दिवाळी सुखसमृद्धीची जावो.
हिच ईश्वर चरणी प्रार्थना. #🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
#🙏भक्तीमय सकाळ🎬 #🪔शुभ दीपावली🪔 #गणपती #दीपावली
माणसाने
कधीतरी आपल्या वाईट कर्माची
भीती सुद्धा मनात बाळगावी....
कारण
देवाचं न्यायालय शांत असलं तरी,
त्याचं न्याय देणं कधीही थांबत नाही.
🎇🧨शुभ सकाळ 🧨🎇
नरक चतुर्दशीच्या दिनी आपल्या
आयुष्यातील सर्व नकारात्मकता
नष्ट होऊन आपले आयुष्य
तेजोमय होवो. आई आदी-शक्ती
महाकाली च्या कृपेने आपल्या
जीवनात सुख, शांती व समृद्धी नांदो
हिच आमची आई जवळ प्रार्थना
नरक चतुदर्शी च्या हार्दिक शुभेच्छा.
आपला दिवस आंनदात जावो. #🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
#☘️सोमवार भक्ती स्पेशल🔱 #🪔शुभ दीपावली🪔 #नरक चतुर्थी/लक्ष्मीपूजन/बलिप्रतिपदा/भाऊबीज #ॐ नमः शिवाय
उगवेल हा सुर्य आज फक्त तुमच्यासाठी....
सा-या मनीच्या
तुमच्या इच्छा पुर्ण कण्यासाठी..
अशी सुंदर सकाळ रोजच
जीवनात यावी......
तुमच्या प्रसन्न चित्ताने ती
खुलुन यावी..
आजचा हा दिवस तुम्हांला
खुप खुप आनंदाचा जावो..
🌸🌸 शुभ सकाळ🌸🌸 #🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
#🌸रविवार भक्ती स्पेशल🌟 #🙏यळकोट यळकोट जय मल्हार #☀जय सूर्यदेव #🙏भक्तीमय सकाळ🎬
#🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
#धनत्रयोदशी #🙏शनिवार भक्ती स्पेशल 🌟 #🙏भक्तीमय सकाळ🎬 #🪔शुभ दीपावली🪔













