R.G's quotes
ShareChat
click to see wallet page
@470160637
470160637
R.G's quotes
@470160637
https://www.youtube.com/channel/UCJz4KvjAMSDS3PGs
Read my thoughts on YourQuote app at https://www.yourquote.in/rupali-parnerkar-ckcum/quotes/bhaagyvaan-mii-yaa-snsaarii-laabhle-pitrtv-saasrii-jnnuu-cxtyh4 #👼बाल दिवस की शुभकामनाएं 🤗
👼बाल दिवस की शुभकामनाएं 🤗 - भाग्यवान मी या संसारी लाभले पितृत्व सासरी, जणू छाया पित्याची , तैसा वरदहस्त मस्तकी, लाभो दीर्घायुष्य तुम्हासी, प्रार्थना परमेश्वराशी, जावो  सुखद उत्तरार्ध तुमचा, आबा तुम्हाला जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा @RUPALI PARNERKAR Yourl uote.in] भाग्यवान मी या संसारी लाभले पितृत्व सासरी, जणू छाया पित्याची , तैसा वरदहस्त मस्तकी, लाभो दीर्घायुष्य तुम्हासी, प्रार्थना परमेश्वराशी, जावो  सुखद उत्तरार्ध तुमचा, आबा तुम्हाला जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा @RUPALI PARNERKAR Yourl uote.in] - ShareChat
Read my thoughts on YourQuote app at https://www.yourquote.in/rupali-parnerkar-ckcum/quotes/velevr-milaalelii-mdt-aanni-upyogii-pddlelii-maans-yaancii-cxs59n #👼बाल दिवस की शुभकामनाएं 🤗
👼बाल दिवस की शुभकामनाएं 🤗 - वेळेवर मिळालेली मदत , आणि उपयोगी पडलेली मानस यांची कधीच प्रतारना करायची नसते RUPALI PARNERKAR Your uotein वेळेवर मिळालेली मदत , आणि उपयोगी पडलेली मानस यांची कधीच प्रतारना करायची नसते RUPALI PARNERKAR Your uotein - ShareChat
#👼बाल दिवस की शुभकामनाएं 🤗
👼बाल दिवस की शुभकामनाएं 🤗 - Your uotein लहान मुलात ज्यांना देव दिसत नाही, खरच सांगते , मी त्यांना मानूस मानत नाही, निरागस डोळे अन गोजिरवाने हास्य या गोंडस चेहऱ्यात ईश्वर रुप भासत, गळ्यांभोवती गुंफतात डायमड dcT त्यांचे कोमल हात हार ही त्या समोर झुकतात इथे ही नाळ जुलल्याशिवाय पदरात पडत नाहीत...विश्वास बसल्याशिवाय पाखरे ही टिपत नाहीत. दाणे @RUPALI PARNERKAR Your uotein लहान मुलात ज्यांना देव दिसत नाही, खरच सांगते , मी त्यांना मानूस मानत नाही, निरागस डोळे अन गोजिरवाने हास्य या गोंडस चेहऱ्यात ईश्वर रुप भासत, गळ्यांभोवती गुंफतात डायमड dcT त्यांचे कोमल हात हार ही त्या समोर झुकतात इथे ही नाळ जुलल्याशिवाय पदरात पडत नाहीत...विश्वास बसल्याशिवाय पाखरे ही टिपत नाहीत. दाणे @RUPALI PARNERKAR - ShareChat
Read my thoughts on YourQuote app at https://www.yourquote.in/rupali-parnerkar-ckcum/quotes/lhaan-mulaat-jyaannaa-dev-dist-naahii-khrc-saangte-mii-maant-cxp5bo #❤️Love You ज़िंदगी ❤️ #😁 फनी कार्टून वीडियो #baldin ki shubkamnaye
❤️Love You ज़िंदगी ❤️ - Your uotein लहान मुलात ज्यांना देव दिसत नाही, खरच सांगते , मी त्यांना मानूस मानत नाही, निरागस डोळे अन गोजिरवाने हास्य या गोंडस चेहऱ्यात ईश्वर रुप भासत, जेंव्हा गळ्यांभोवती गुंफतात डायमड त्यांचे कोमल हात हार ही त्या समोर झुकतात इथे ही नाळ जुलल्याशिवाय पदरात पडत नाहीत...विश्वास बसल्याशिवाय पाखरे ही दाणे टिपत नाहीतः @RUPALI PARNERKAR Your uotein लहान मुलात ज्यांना देव दिसत नाही, खरच सांगते , मी त्यांना मानूस मानत नाही, निरागस डोळे अन गोजिरवाने हास्य या गोंडस चेहऱ्यात ईश्वर रुप भासत, जेंव्हा गळ्यांभोवती गुंफतात डायमड त्यांचे कोमल हात हार ही त्या समोर झुकतात इथे ही नाळ जुलल्याशिवाय पदरात पडत नाहीत...विश्वास बसल्याशिवाय पाखरे ही दाणे टिपत नाहीतः @RUPALI PARNERKAR - ShareChat
Read my thoughts on YourQuote app at https://www.yourquote.in/rupali-parnerkar-ckcum/quotes/hrss-ulhaasit-avghii-dhrnnii-mm-sdguru-avtrle-avnii-dhru-1-2-cxk0f8 #🙏गुरु महिमा😇
🙏गुरु महिमा😇 - हर्ष उल्हासित अवघी धरणी , अवनी |ध्रु | अवतरले मम सद्गुरु पक्षी गाती, गीत सुस्वर, ताल धरीती , यक्ष किन्नर, तेजे थबकती , क्षणभर मुनी.....|१| कोमल कांती , चंदन शिंपी, तव मोहाणे , सर्प लिंपती , पुष्पव्रष्टी , करती श्रेष्टी , अच्छादिली सारी भूमी...|२| चरणी अर्पिले, पंचप्राण, माधवतनया , कायाहीन, कसला देह, कसले भान, दाटूनी आले निर नयनी.....|3| @RUPALI PARNERKAR Your uotelr हर्ष उल्हासित अवघी धरणी , अवनी |ध्रु | अवतरले मम सद्गुरु पक्षी गाती, गीत सुस्वर, ताल धरीती , यक्ष किन्नर, तेजे थबकती , क्षणभर मुनी.....|१| कोमल कांती , चंदन शिंपी, तव मोहाणे , सर्प लिंपती , पुष्पव्रष्टी , करती श्रेष्टी , अच्छादिली सारी भूमी...|२| चरणी अर्पिले, पंचप्राण, माधवतनया , कायाहीन, कसला देह, कसले भान, दाटूनी आले निर नयनी.....|3| @RUPALI PARNERKAR Your uotelr - ShareChat
Read my thoughts on YourQuote app at https://www.yourquote.in/rupali-parnerkar-ckcum/quotes/civddaa-shev-cklii-laadduu-taatt-bhrle-aanni-kaay-vaaddhuu-cxkcl1 #🌞 Good Morning🌞 #❤️Love You ज़िंदगी ❤️
🌞 Good Morning🌞 - चिवडा, शेव, चकली , लाडू , ताट भरले आणि काय वाढू, करंजी , बालुशाही , गुलाबजाम, नाव घेऊनच आला घाम, शंकरपाळ्यांनी केली गर्दी, पेडे, बर्फी ला लागली वर्दी, मोर्चा, 45 त्यांनी ही मग काढला आता फक्त शब्द आमुचा , केस सावरत अनारसे आले, दोघांचे यथासांग बारसे झाले, मिठाई बनून वाढवली लज्जत , दिवाळी फराळाची , अनोखी गंमत. @RUPALI PARNERKAR] voteir Our चिवडा, शेव, चकली , लाडू , ताट भरले आणि काय वाढू, करंजी , बालुशाही , गुलाबजाम, नाव घेऊनच आला घाम, शंकरपाळ्यांनी केली गर्दी, पेडे, बर्फी ला लागली वर्दी, मोर्चा, 45 त्यांनी ही मग काढला आता फक्त शब्द आमुचा , केस सावरत अनारसे आले, दोघांचे यथासांग बारसे झाले, मिठाई बनून वाढवली लज्जत , दिवाळी फराळाची , अनोखी गंमत. @RUPALI PARNERKAR] voteir Our - ShareChat
Read my thoughts on YourQuote app at https://www.yourquote.in/rupali-parnerkar-ckcum/quotes/hotaa-vyaakul-mn-yeii-cittii-tujhe-dhyaan-nivaarii-srv-cxj1di #🌞 Good Morning🌞 #🙏🏻गुरबानी #🙏गुरु महिमा😇
🌞 Good Morning🌞 - 130 िलानी प्रस्न। ಹdRy होता व्याकुळ मन, येई चित्ती तुझे ध्यान, निवारी सर्व अडचण सद्गुरु राया @RUPALI PARNERKAR [uotevin Youn 130 िलानी प्रस्न। ಹdRy होता व्याकुळ मन, येई चित्ती तुझे ध्यान, निवारी सर्व अडचण सद्गुरु राया @RUPALI PARNERKAR [uotevin Youn - ShareChat
Read my thoughts on YourQuote app at https://www.yourquote.in/rupali-parnerkar-ckcum/quotes/cndraa-sm-rup-tujhe-skhy-tv-aavkaashaashii-gunnvaan-tuu-putr-cxi0g2 #❤️Love You ज़िंदगी ❤️ #🌞 Good Morning🌞
❤️Love You ज़िंदगी ❤️ - चंद्रा सम रुप तुझे, सख्य तव आवकाशाशी , गुणवान तू पुत्र पोटी, नसे घेणे जगाशी, पंखास देऊ बळ तुझिया , तू कर स्पर्धा गरुडाशी, उंचावत राहो आलेख प्रगतीचा , हीच एकमेव इच्छा, शिवम तुला जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा @RUPALI PARNERKAR Nouvelles histoires extraordinaires LEMECDELATOHHED'L COTL MAZET EAEEL uote.in Your ٤ Ovide Les Metanorphoses lolioclassiquc चंद्रा सम रुप तुझे, सख्य तव आवकाशाशी , गुणवान तू पुत्र पोटी, नसे घेणे जगाशी, पंखास देऊ बळ तुझिया , तू कर स्पर्धा गरुडाशी, उंचावत राहो आलेख प्रगतीचा , हीच एकमेव इच्छा, शिवम तुला जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा @RUPALI PARNERKAR Nouvelles histoires extraordinaires LEMECDELATOHHED'L COTL MAZET EAEEL uote.in Your ٤ Ovide Les Metanorphoses lolioclassiquc - ShareChat
Read my thoughts on YourQuote app at https://www.yourquote.in/rupali-parnerkar-ckcum/quotes/punhaa-toc-paauus-punhaa-tshyaac-vijaa-vruun-raajaa-bghtoy-cxel0p #⛈️देहरादून में बादल फटने से भारी तबाही 😱
⛈️देहरादून में बादल फटने से भारी तबाही 😱 - पुन्हा तोच पाऊस, पुन्हा तश्याच विजा , वरून राजा' बघतोय aTfuiశt HuIT पृथ्वी নং নীন নিমালা आभाळ फाटतंय , मातीच्या ढीगाऱ्याखाली एक गाव दबतंय, যীল पिकं गेली , छप्पर घरातलं सगळं रस्त्यावर आल, कुणी कुणाला सावराव, हाच प्रश्न निरागस डोळ्यांचा. पुन्हा तोच पाऊस, पुन्हा तश्याच विजा. @RUPALI PARNERKAR Your uote.in पुन्हा तोच पाऊस, पुन्हा तश्याच विजा , वरून राजा' बघतोय aTfuiశt HuIT पृथ्वी নং নীন নিমালা आभाळ फाटतंय , मातीच्या ढीगाऱ्याखाली एक गाव दबतंय, যীল पिकं गेली , छप्पर घरातलं सगळं रस्त्यावर आल, कुणी कुणाला सावराव, हाच प्रश्न निरागस डोळ्यांचा. पुन्हा तोच पाऊस, पुन्हा तश्याच विजा. @RUPALI PARNERKAR Your uote.in - ShareChat
#⛈️देहरादून में बादल फटने से भारी तबाही 😱
⛈️देहरादून में बादल फटने से भारी तबाही 😱 - মক্ততী आणि पुराचे थैमान, फुटी, ढग ओरडणारे धडपडणारे केविलवाने प्राण , किती झाले नुकसान आणि काय राहिले शिल्लक, डोळ्यासमोर वाहून गेले आयुष्याचे गुल्लक भयावह हा आतंक अन कसली ही शिक्षा , आर्त नजरेला आता उघडीपीची प्रतीक्षा , @RUPALI PARNERKAR Youn Juote in মক্ততী आणि पुराचे थैमान, फुटी, ढग ओरडणारे धडपडणारे केविलवाने प्राण , किती झाले नुकसान आणि काय राहिले शिल्लक, डोळ्यासमोर वाहून गेले आयुष्याचे गुल्लक भयावह हा आतंक अन कसली ही शिक्षा , आर्त नजरेला आता उघडीपीची प्रतीक्षा , @RUPALI PARNERKAR Youn Juote in - ShareChat