Anurag Jadhav
ShareChat
click to see wallet page
@484038292
484038292
Anurag Jadhav
@484038292
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#📝कविता / शायरी/ चारोळी
📝कविता / शायरी/ चारोळी - एकमेकांच्या नशिबात नाही हे माहीत असूनही रोज एकमेकांशी बोलायला आतुर असणे त्याच्यावर थोडासा हक्क गाजवायला मजा वाटणे सतत त्या व्यक्तीच्या कॉल मॅसेचची वाट पाहणे त्याच्याबद्दल काळजी वाटणे हेच असतं हृदयापासुन झालेलं खरं प्रेम अनुराग हृदयाचा रॉकस्टार Q Picture Quotes & Creator एकमेकांच्या नशिबात नाही हे माहीत असूनही रोज एकमेकांशी बोलायला आतुर असणे त्याच्यावर थोडासा हक्क गाजवायला मजा वाटणे सतत त्या व्यक्तीच्या कॉल मॅसेचची वाट पाहणे त्याच्याबद्दल काळजी वाटणे हेच असतं हृदयापासुन झालेलं खरं प्रेम अनुराग हृदयाचा रॉकस्टार Q Picture Quotes & Creator - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी
📝कविता / शायरी/ चारोळी - नात्याला समृद्ध करायला H লনত UUT त्याला पुर्णत्वाला न्यायचं असेल तर आपण किती त्या नात्याबद्दल प्रामाणिक असणं गरजेचं आहे. अनुराग हृदयाचा रॉकस्टार Picture Quotes & Creator नात्याला समृद्ध करायला H লনত UUT त्याला पुर्णत्वाला न्यायचं असेल तर आपण किती त्या नात्याबद्दल प्रामाणिक असणं गरजेचं आहे. अनुराग हृदयाचा रॉकस्टार Picture Quotes & Creator - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी
📝कविता / शायरी/ चारोळी - जी माणसं हवीशी वाटतात ती कधी भेटत नाहीत जी माणसं नकोशी वाटतात त्यांचा सहवास संपत नाही ज्यांच्याकडे जावेसे वाटते त्यांच्याकडे जायला जमत नाही ज्यांच्याकडे जाऊ नये असे वाटते त्यांच्याकडे जावे लागते जेव्हा जीवन नकोशे वाटते तेव्हा काळ संपत नाही जेव्हा जीवनाचा खरा अर्थ समजतो तेव्हा काळ संपलेला असतो. अनुराग हृदयाचा रॉकस्टार.. Q Picture Quotes & Creator जी माणसं हवीशी वाटतात ती कधी भेटत नाहीत जी माणसं नकोशी वाटतात त्यांचा सहवास संपत नाही ज्यांच्याकडे जावेसे वाटते त्यांच्याकडे जायला जमत नाही ज्यांच्याकडे जाऊ नये असे वाटते त्यांच्याकडे जावे लागते जेव्हा जीवन नकोशे वाटते तेव्हा काळ संपत नाही जेव्हा जीवनाचा खरा अर्थ समजतो तेव्हा काळ संपलेला असतो. अनुराग हृदयाचा रॉकस्टार.. Q Picture Quotes & Creator - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी
📝कविता / शायरी/ चारोळी - खळखळुन हसतांना हवी तुझी साथ आयुष्याचे स्वप्न तुझ्याशी मी पाहतांना हवी दुःखात अश्रू ढाळतांना 85 साथ आयुष्याच्या प्रवासात सोबतीने चालतांना মীনন असतांना जगण्याला रंगत तुझी येईल नवी ऊन असो की सावली हवी तुझी फक्त साथ अखेरच्या क्षणापर्यंत आश्वासक मिठी तुझी हवी. या अनमोल जीवनात आयुष्यभराची साथ हवी. तुझी अनुराग हृदयाचा रॉकस्टार Q Picture Quotes & Creator खळखळुन हसतांना हवी तुझी साथ आयुष्याचे स्वप्न तुझ्याशी मी पाहतांना हवी दुःखात अश्रू ढाळतांना 85 साथ आयुष्याच्या प्रवासात सोबतीने चालतांना মীনন असतांना जगण्याला रंगत तुझी येईल नवी ऊन असो की सावली हवी तुझी फक्त साथ अखेरच्या क्षणापर्यंत आश्वासक मिठी तुझी हवी. या अनमोल जीवनात आयुष्यभराची साथ हवी. तुझी अनुराग हृदयाचा रॉकस्टार Q Picture Quotes & Creator - ShareChat