Vijay
ShareChat
click to see wallet page
@57096543
57096543
Vijay
@57096543
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#🙏श्री गुरुदेव दत्त💐
🙏श्री गुरुदेव दत्त💐 - खेळ अध्यात्म हा केवळ विचारांचा নমুন 3নংসানুন संतसंगतीत मन मऊ होतं उमलणारा अनुभव आहेः सद्गुरूंच्या स्पर्शाने दिशा मिळते आणि नामस्मरणाच्या आधाराने तो मार्ग दृढ होत जातो॰ देह मन   आणि a असताना   अडचणी अहंकार यांच्या मर्यादा ओलांडत येतात परीक्षा येतातः पण त्या टाळण्यासाठी नाहीत तर परिपक्व होण्यासाठीच असतातः. अंताचा विचार न करता अनंताकडे चालत राहण्याची जी जिद्द आहे, तीच सद्गुरूंनी दाखवलेल्या वाटेवर साधनेची खरी खूण आहेः अखंड नामासह चालणारा साधक कधीही एकटा राहत नाही; कारण नाम हेच त्याच बळ, आधार आणि अंतिम गुरुदत्तांच्या नामस्मरणात जे समाधान आणि साध्य ठरतः स्थैर्य अनुभवाला येतं, तेच साधनेच्या यशाच अंतिम प्रमाण आहे ही प्रचिती आज माझी आहे आणि उद्या ती प्रत्येक निष्ठावंत साधकाची नक्कीच होईल. I अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त U Crhu खेळ अध्यात्म हा केवळ विचारांचा নমুন 3নংসানুন संतसंगतीत मन मऊ होतं उमलणारा अनुभव आहेः सद्गुरूंच्या स्पर्शाने दिशा मिळते आणि नामस्मरणाच्या आधाराने तो मार्ग दृढ होत जातो॰ देह मन   आणि a असताना   अडचणी अहंकार यांच्या मर्यादा ओलांडत येतात परीक्षा येतातः पण त्या टाळण्यासाठी नाहीत तर परिपक्व होण्यासाठीच असतातः. अंताचा विचार न करता अनंताकडे चालत राहण्याची जी जिद्द आहे, तीच सद्गुरूंनी दाखवलेल्या वाटेवर साधनेची खरी खूण आहेः अखंड नामासह चालणारा साधक कधीही एकटा राहत नाही; कारण नाम हेच त्याच बळ, आधार आणि अंतिम गुरुदत्तांच्या नामस्मरणात जे समाधान आणि साध्य ठरतः स्थैर्य अनुभवाला येतं, तेच साधनेच्या यशाच अंतिम प्रमाण आहे ही प्रचिती आज माझी आहे आणि उद्या ती प्रत्येक निष्ठावंत साधकाची नक्कीच होईल. I अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त U Crhu - ShareChat
#🙏श्री गुरुदेव दत्त💐
🙏श्री गुरुदेव दत्त💐 - जेव्हा आपल्या आतले अस्तित्व आणि ईश्वरी अस्तित्व एकरूप होत , तेव्हा भक्ती फलद्रूप होते. ही एकरूपता अहंकार कमी झाल्याशिवाय शक्य होत नाही. "मीच करतो" , "मलाच सगळ कळत" ही भावना जेव्हा मऊ पडते आणि समर्पणाची इच्छा जागृत होते , तेव्हा देवाशी नात घट्ट होत. देवाला बदलण्याची गरज नसते. बदल घडतो तो आपल्या आत. अवधत चितन श्री गरुदेव दत ।। जेव्हा आपल्या आतले अस्तित्व आणि ईश्वरी अस्तित्व एकरूप होत , तेव्हा भक्ती फलद्रूप होते. ही एकरूपता अहंकार कमी झाल्याशिवाय शक्य होत नाही. "मीच करतो" , "मलाच सगळ कळत" ही भावना जेव्हा मऊ पडते आणि समर्पणाची इच्छा जागृत होते , तेव्हा देवाशी नात घट्ट होत. देवाला बदलण्याची गरज नसते. बदल घडतो तो आपल्या आत. अवधत चितन श्री गरुदेव दत ।। - ShareChat
#🙏श्री गुरुदेव दत्त💐
🙏श्री गुरुदेव दत्त💐 - श्री सद्गुरू हेच सूक्ष्म सत्य आपल्याला दाखवतात. उपासनेतून ते आपली अंतर्मुख श्रवण, मनन आणि जागी करतात. सत्कर्म सदाचार नम्रता, दृष्टी शालीनता, आपुलकी, जिव्हाळा आणि खरेपणा a हे केवळ उपदेशापुरते न राहता प्रत्यक्ष जीवनात उतरवायला शिकवतात. अहंकार गळून पडला आणि नम्रतेतूनच ईश्वराचा खरा ಶಗ, का नम्रता अनुभव येतो, हे सद्गुरूंच्या मार्गदर्शनातून उमगत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।l I श्री सद्गुरू हेच सूक्ष्म सत्य आपल्याला दाखवतात. उपासनेतून ते आपली अंतर्मुख श्रवण, मनन आणि जागी करतात. सत्कर्म सदाचार नम्रता, दृष्टी शालीनता, आपुलकी, जिव्हाळा आणि खरेपणा a हे केवळ उपदेशापुरते न राहता प्रत्यक्ष जीवनात उतरवायला शिकवतात. अहंकार गळून पडला आणि नम्रतेतूनच ईश्वराचा खरा ಶಗ, का नम्रता अनुभव येतो, हे सद्गुरूंच्या मार्गदर्शनातून उमगत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।l I - ShareChat