Bavdhan Tourism: वीकेंडला थंड हवा, हिरवळ, सूर्योदयाचं सुंदर दृश्य पाहायचंय? बावधनजवळील आहे Hidden टेकडी, मित्रांसोबत धमाल करण्यासाठी स्पॉट
Pune Tourism: पुण्याजवळील बावधन टेकडी हिवाळ्यात छोट्या ट्रेकसाठी उत्तम ठिकाण ठरते. थंड हवा, सुंदर सूर्योदय, हिरवे ट्रेल्स आणि कमी गर्दीमुळे हे वीकेंडला फिरण्यासाठी परफेक्ट स्पॉट ठरते. |saam tv