Vinodkumar Mahajan
ShareChat
click to see wallet page
@7228516
7228516
Vinodkumar Mahajan
@7228516
विश्व विजेता, हिंदु धर्म
जे *सहज* मिळते तो धोका, जे *कष्टाने* मिळते ती इज्जत, जे *मनाने* मिळते ते प्रेम, आणि जे *नशिबाने* मिळते ते आहेत मित्र... *🙏🏻सगळ्या प्रिय मित्रांना समर्पित 🙏🏻* विनोदकुमार महाजन #❤️Love You ज़िंदगी ❤️
❤️Love You ज़िंदगी ❤️ - जे *सहज* मिळते तो धोका , जे *कष्टाने* मिळते ती इज्जत , जे *मनाने * मिळते ते प्रेम , आणि जे *नशिबाने* मिळते ते आहेत मित्र... सगळ्या प्रिय मित्रांना समर्पित विनोदकुमार महाजन LATESTUPDATES LIVE LIVE 18:00 IST LATEST UPDATES LATEST UPDATES LATESTUPDATES LATEST UPDATES LATESTUPI जे *सहज* मिळते तो धोका , जे *कष्टाने* मिळते ती इज्जत , जे *मनाने * मिळते ते प्रेम , आणि जे *नशिबाने* मिळते ते आहेत मित्र... सगळ्या प्रिय मित्रांना समर्पित विनोदकुमार महाजन LATESTUPDATES LIVE LIVE 18:00 IST LATEST UPDATES LATEST UPDATES LATESTUPDATES LATEST UPDATES LATESTUPI - ShareChat
छोटे छोटे बच्चों जैसा मन होना मतलब ईश्वर का ही दूसरा रूप पवित्र, निष्पाप, निर्व्याज,कोमल, निरपेक्ष, ईश्वर जैसा 🙏🕉️🚩👆👍🌹 विनोदकुमार महाजन #❤️Love You ज़िंदगी ❤️
❤️Love You ज़िंदगी ❤️ - छोटे छोटे बच्चों जैसा मन होना मतलब ईश्वर का ही दूसरा रूप पवित्र, निष्पाप, निर्व्याज,कोमल , निरपेक्ष, కేశా UI विनोदकुमार महाजन LATESTUPDATES LIVE LIVE 18:00 IST LATEST UPDATES LATEST UPDATES LATESTUPDATES LATEST UPDATES LATESTUPI छोटे छोटे बच्चों जैसा मन होना मतलब ईश्वर का ही दूसरा रूप पवित्र, निष्पाप, निर्व्याज,कोमल , निरपेक्ष, కేశా UI विनोदकुमार महाजन LATESTUPDATES LIVE LIVE 18:00 IST LATEST UPDATES LATEST UPDATES LATESTUPDATES LATEST UPDATES LATESTUPI - ShareChat
मैं कल्कि बनकर… https://globalhinduism.in/?p=3174 #🙏🏻आध्यात्मिकता😇 *मैं कल्की बनकर* *फिरसे लौट आऊंगा* ✍️२७७० *विनोदकुमार महाजन* 🌞🌞🌞🕉️🚩 धधगता ईश्वरी तेज *कल्की भगवान* पापीयों के संपूर्ण संहार के लिये अधर्म के नाश के लिये *धरती पर अवतरीत होगा* ! **********@ धरती पर कली का आज का भयावह हाहा:कार और विनाशकारी उन्माद जैसी भयंकर समस्याओं का हल ⁉️ आज ? शून्य है ? तो ❓ *भगवान कल्की को* आना ही पडेगा !? *******@ चारों ओर अधर्म का भयावह अंधेरा और भयंकर धर्म ग्लानी देखकर , उन्मत्त कली का चौतरफा हमला और हाहा:कार देखकर हर सत्पुरूष का मन बहुत तडपता है !? ?????@ घर घर में फैला हुवा घनघोर कली का साम्राज्य और सत्य की दुर्दशा देखकर , पुण्यात्माओं का स्वर्ग को वापीस जाने का मन करता है ! ?????@ तो हुवा यों ⁉️ ऐसी भयावह स्थिती में एक बार भगवान स्वर्ग से धरती पर रूप बदलकर आये ! एक निर्धन , गरीब बनकर ! असहाय , मजबूर बनकर ! धरती के मनुष्य को परखने के लिये ? *****@ रास्ते में प्यास लगी तो ? किसी को पाणी माॅंगा ! पाणी की बोटल खरिदने की भगवान को मुक्त सलाह मिली !? ईश्वर अचंबित रहे ! सोचने लगे... यहाँ तो हर जगहों पर पाणी की प्याऊ लगती थी ? कहाॅं गये वो दिन ? कहाॅं है वो मनुष्य ? *****@ ठीक है ... ऐसा सोचकर भगवान आगे निकले ! भूक भी बहुत लगी थी ! सोचा...कहीं खाना मिलेगा ! एक भव्य शादी समारोह चल रहा था ! भगवान ने सोचा... शायद यहाँ खाना मिलेगा ! चलो खाना खाते है ! अंदर गये तो ? सिक्युरिटी गुर्राता हुवा आया... और बोला... ए भिकारी, कहाॅं घूस रहा है? दिखाई नहीं देता? यह रईस की शादी है ? यहाँ भिकारीयों का काम नहीं! चल निकल जा यहाँ से ! नहीं तो दो डंडे मारूंगा ! *****@ हताश , उदास मन से भगवान ने सोचा... चलो कोई मंदिर चलते है ! वहाॅं तो सब आबादी आबाद होगा ! भगवान आगे गये तो ? दर्शन के लिये लंबी लंबी कतारे ? एक कतार पैसे देकर पास वाली दर्शन बारी ! दूसरी बहुत ही लंबी कतार... भगवान फिर गलती से उसी पैसे वाली कतार में घुसे ! तो ? एक जोर से चिल्लाने की आवाज आयी... अय...कहाॅं घुस रहा है ? दिखाई नहीं दे रहा है ? यह व्हिआयपी लोगों की दर्शन बारी है ? पैसों वालों की लाईन है ये ! तुम्हारी लाईन अलग है ! चले जाव उस लाईन में ! फिर मन ही मन में वह आदमी कुछ पुटपुटाया... न जाने कहाॅं से ऐसे फुकटे आदमी आते है ? दर्शन के लिये भी पैसा नहीं है तो क्यों आते है हमारा टाईम बरबाद करने के लिये ऐसे लोग ? *****@ धरती का सारा नजारा देखकर भगवान हैरान रह गए , अचंबित भी ? अनेक जगहों पर श्रीहरी की गौमाताएं काटी जा रही थी ! खाने के लिये !⁉️❓ और इसका किसीको सुख दुःख तक नहीं था ! जगह जगह पर गंदगी , माॅंस मदिरा की दुकाने ? उसमें भी बडी भीड ? *****@ अनेक जगहों पर धर्म का बाजार सजा हुवा था ? कोई मार काटकर धर्म ⁉️❓ परिवर्तन की होड में लगा हुवा था ❓ कोई पैसे बाॅंटकर धर्म ⁉️❓ परिवर्तन करवा रहा है ❓ ****@ चारों ओर अधर्म का घना , भयंकर , विनाशकारी अंधेरा छाया हुवा है ? असली धर्म नाममात्र है ! फिर भी दिखाई नहीं देता है ⁉️❓ अधर्म का बाजार है चारों ओर फैला हुवा है ??? चारों ओर हाहा:कार है ! ****@ *भगवान सोचने लगे...* चलो... वापिस स्वर्ग को चलते है ! मगर अब वापिस लौटकर आना पडेगा ! *कल्की बनकर !* *****@ अब मैं लौटकर आऊंगा अधर्म के नाश के लिये ! उन्मादी , हाहा:कार मिटाने के लिये ! दुष्ट , दुर्जनों के विनाश के लिये... अब मुझे जल्दी ही लौटकर आना ही पडेगा ! *****@ मैं *लौटकर आऊंगा* , ऐसा कहकर भगवान अंतर्धान हो गये !! +++++@@ *कल्की भगवान की जय* 🙏🙏🙏🕉️🚩
हिंदू ही ? हिन्दुओं को ? हराता है ⁉️आजतक का इतिहास साक्षी है ? विनोदकुमार महाजन #❤️जीवन की सीख
❤️जीवन की सीख - LIVE LATEST UPDATES हिंदू ही ? हिन्दुओं को ? हराता है [? आजतक का इतिहास साक्षी है ? विनोदकुमार महाजन LIVE LATEST UPDATES हिंदू ही ? हिन्दुओं को ? हराता है [? आजतक का इतिहास साक्षी है ? विनोदकुमार महाजन - ShareChat
निष्पाप जीवावर प्रेम करा, निष्पाप पशुपक्षावरही प्रेम करा.मग ईश्वरही नक्कीच तुमच्या वरही असेच निष्पाप प्रेम करेल. विनोदकुमार महाजन #🙏🏻आध्यात्मिकता😇
🙏🏻आध्यात्मिकता😇 - निष्पाप जीवावर प्रेम करा, निष्पाप पशुपक्षावरही प्रेम करा.मग ईश्वरही नक्कीच तुमच्या वरही असेच निष्पाप प्रेम करेल. विनोदकुमार महाजन निष्पाप जीवावर प्रेम करा, निष्पाप पशुपक्षावरही प्रेम करा.मग ईश्वरही नक्कीच तुमच्या वरही असेच निष्पाप प्रेम करेल. विनोदकुमार महाजन - ShareChat
भगवंताच्या प्रेमासाठी भक्तिने व्याकूळ व्हावे लागते तेंव्हा देव भेटतो विनोदकुमार महाजन #🙏🏻आध्यात्मिकता😇
🙏🏻आध्यात्मिकता😇 - भगवंताच्या प्रेमासाठी भक्तिने व्याकूळ व्हावे लागते तेंव्हा देव भेटतो विनोदकुमार महाजन भगवंताच्या प्रेमासाठी भक्तिने व्याकूळ व्हावे लागते तेंव्हा देव भेटतो विनोदकुमार महाजन - ShareChat
यशासाठी आनंदित रहा https://globalhinduism.in/?p=3167 #📖जीवन का लक्ष्य🤔 *चेह-यावर कधीही दु:ख* *दिसु देऊ नका* ✍️२७६७ *विनोदकुमार महाजन* 👍👍👍👍👍 होय मित्रांनो , वरील वाक्य अगदी सत्य आहे. आपल्या चेहऱ्यावर कधीही दु:ख दिसु देऊ नका. सतत हसतमुख , आनंदी चेहरा ठेवण्यासाठी तयार रहा. कारण ? दुनिया आणि दुनियादारी खरंच फार क्रूर आहे. जागोजागी , पावलोपावली गुप्त शत्रू , हितशत्रू तुम्हाला बरबाद करायला चोवीस तास टपलेले आहेत. कलियुगाचं थैमान भयावह आहे. घराघरात , मनामनात कलीचा उन्मादी विनाशकारी संचार भयावह आहे. खरं काय , खोटं काय आणि कोण खरा कोण खोटा हेच कळेनासे झाले आहे. *मनामनात थैमान आहे.* नातिगोती संपत चालली आहेत.स्वार्थाचा भयंकर बाजार तेजीत आहे. पैसा हाच कलियुगाचा देव होऊन बसला आहे. एक वेळ खरा देव आला तर तोही , उन्मत्त कलीच्या मा-यामुळे स्वर्गाला पळून जाईल , अशी भयंकर स्थिती आहे. अधर्माचा अंधार आणि पाप्यांचा हाहाकार भयावह आहे. संपूर्ण पृथ्वी तलावर हीच स्थिती आहे. माणूस मेलेल्या मनाने जगतो आहे.माणुसकी मेलेली आहे. मेलेल्या माणसाच्या दु:खावर ही आपापली स्वार्थाची पोळी लाटण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. खरे साधू संत भयंकर संकटात आहेत.आणि त्याच्याशीही कुणाला कांहीही घेणं देणं राहीलेले नाही. प्रत्येक ठिकाणी जो तो पळतोय. जो तो पैशासाठी धावतोय. पैशातून मिळणाऱ्या सुखासाठी धावतोय. पैशासाठी धडपडतोय. कुणालाही कुणासाठी ,इतरांसाठी विचार करायला , थांबायला वेळ नाही. कलीचं भयावह विनाशकारी साम्राज्य चहुबाजूंनी पसरलेल आहे. उन्मत्त कली आपला फास , आपला विळखा माणसाच्या गळ्याभोवती , येणकेण प्रकारें , वेगाने आवळतो आहे. जो सत्याच्या रस्यावर चालतो आहे , त्यांच्यावर , त्यांच्या मागे , भयंकर संकटे लागली आहेत. परिस्थिती भयावह आहे. विनाशकारी आहे. कुणापाशी विश्वासाने बोलायचं , कुणापाशी मन हलकं , मोकळं करायचं हा प्रश्न आहे. प्रत्येक जण आपल्याच विश्वात वावरतो आहे.त्याला दुस-याचे सुखदुःख ऐकायला , समजावून घ्यायला वेळ नाही. विश्वासाने कुणापाशी कांहीं बोलावे तर ? घात होतोय. गैरफायदा घेतला जातोय. प्रेमानेही नाटक धारण केले आहे. पैशासाठी , सत्तेसाठी, संपत्ती साठी प्रेमाचे अनेक मुखवटे जगात वावरताना दिसत आहेत . आतल्या आत दुखा:तिरेकाने प्रत्येक जण तडफडतो आहे. आणि वर पुन्हा नाटकी मुखवटे धारण करून , वरपांगी खोटं खोटं हसुन , परिस्थिती वर मात करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतो आहे. ओठात एक पोटात एक ही परिस्थिती जागोजागी पहायला मिळते आहे. सत्य , सत्यवादी तडफडतो आहे. सत्याचा वाली कुठेही दिसत नाही. सत्याचा वाली ईश्वर असतो असे म्हणतात , पण ईश्वरालाही गाढ झोप लागली आहे की काय ? असे वाटू लागले आहे. कारण ? गौलोकातून आलेली त्याचीच गौमाता , तडफडून मरते आहे , मारली जाते आहे , गोपाल गोपाल म्हणून हंबरडा फोडून गौमाता , आक्रंदन करून रडते आहे , पण ? तिचे आक्रंदन , तिचे दु:ख , तिच्या मृत्यू यातना प्रत्यक्ष गोपालालाही दिसत नाहीत , ऐकू येत नाहीत का ? ही वास्तव स्थिती आहे. भगवंता तु कुठे आहेस रे ? म्हणून भक्त भगवंताला आक्रंदून हाका मारताहेत. पण त्याला तेही ऐकू येत नाही ? दुसरा संकटाच्या आगीत जळत असेल तर त्याला सोडवायला जायचे सोडून तो आगीत जळतो आहे म्हणून , आनंदाने पेढे वाटणा-या विकृत समाजाची विकृती , मानसिकता झपाट्याने वाढते आहे. देवही बाजारात मांडला जातो आहे की काय असे वाटू लागले आहे. अध्यात्माचा ही बाजार मांडला आहे. बुवाबाजी , बजबजपुरी भयंकर वाढली आहे. याला उत्तर काय ? कांहीही नाही. शून्य. समस्या भयंकर आहेत. समाधान शून्य आहे. अधर्मी , विधर्मी , निधर्मी सत्यावर , सत्य सनातन वर , चौफेर अन् विनाशकारी यशस्वी हमले करत आहेत. सत्य क्रूरपणे तडफडून , जाळून मारलं जातं आहे. आणि बघ्यांची संख्या वाढत आहे. उन्मादी , हसत बघ्यांची संख्या तर वेगाने फोफावते आहे. *याला उत्तर काय ?* उत्तर आहे. थंड डोके. परिस्थिती कितीही भयावह , भयंकर असली तरी सतत आनंदी राहून, हास्यमुख राहून , परिस्थिती वर मात करणे . कितीही दुःख असले तरी ते आत दाबून, सतत आनंदी रहाणे . कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी थंड डोक्याने विचार करून , यशस्वी होणे , अनुकूल परिस्थितीची वाट बघणे आणि अनुकूल परिस्थिती निर्माण करून , सत्याची पुनर्स्थापना करणे. आपले हितशत्रू यामुळे नामोहरम होतील. त्यांच्या कागाळ्या , कारस्थाने हाणून पाडली जातील. आणी आपल्यामध्ये सतत , चोवीस तास पाॅझीटीव्ह शक्ती जागृत राहील. आणि प्राप्त परिस्थितीवर विजय मिळवून *सत्यमेव जयते* चा खरा अर्थ समजेल. *मला फक्त जिंकायचेच* *आहे* ही जीद्द , चिकाटी , आत्मविश्वास , प्रयत्नवाद नक्कीच या साऱ्या भयावह परिस्थिती वर विजय मिळवून देईल. उन्मत्त कलीचे साम्राज्य उलथवून टाकण्यासाठी आता , कल्की अवतार येण्याची वाट न बघता प्रत्येकालाच आता कल्की रूप धारण करायचे आहे. साम दाम दंड भेद निती वापरून तर कधी अदृश्य रूपाने सगळ्याच्या सगळ्या अधर्मी , उन्मादी विषारी सापांच्या जबड्यात हात घालून , त्याचे विषारी दातच कायमस्वरूपासाठी उपटून काढण्याची व अधर्मी साप सदासाठी ठेचण्याची हिम्मत असेल , तयारी असेल केवळ पाच टक्के ( पांडव ) समाज तयार असेल तर ? *यश आपलेच आहे* हे नक्की. सामान्य माणसाच्या समजण्यापलीकडचे हे सगळं आहे. पण *असामान्य* माणसंही जगात खूप आहेत. त्यांना एक करूया. *वैश्विक महाक्रांती* अभियान सुरू करू या. कक्षा रूंद करु या , क्षितीज व्यापक करू या. जग बदलायचा संकल्प पूर्ण करू या . वास्तव स्विकारावे लागेल.कठीण परिस्थिती वर विजय मिळवत पुढे पुढे जावे लागेल. रामराज्याचे खरे स्वप्न वास्तवात आणण्यासाठी जमीनीवर स्थिर होऊन, एकेक यशस्वी पाऊल उचलावे लागेल. *यश आपलेच आहे.* *आणि ते आपलीच वाट बघतंय.* *बी पोझिटीव्ह* पटलं तर घ्या , नाहीतर सोडून द्या वा-यावर . *जय श्रीकृष्ण* 👍👍👍👍👍
नाते ह्रदयाचे https://globalhinduism.in/?p=3164 #❤️Love You ज़िंदगी ❤️ *भावनीक नाते* ✍️ २७६६ *विनोदकुमार महाजन* 🌹🌹🌹🌹🌹 मन , भावना प्रत्येकालाच असतात.अगदी पशुपक्षांनां सुध्दा. फक्त त्या ओळखून आपल्याला त्यांना आनंद देता आला पाहिजे. देव जरी मानवी देहाने धरतीवर अवतरले तरी त्यांनाही मन , भावना असतातच.जरी ते जितेंद्रीय असले तरीसुद्धा. श्रीकृष्णाचे आई वडील , वसुदेव देवकी जेंव्हा, कंसाच्या तुरूंगात होते तेंव्हा, श्रीकृष्णालाही आई वडील तुरूंगातून सोडवण्याच्या मन , भावना होत्याच ना ? त्याचं राधेवर अन् राधेच श्रीकृष्णावर , सर्वस्व व उच्च प्रेम होतं , आजही आहे , हे पण मन , भावनेचचं प्रतिक होय ना ? प्रिय मित्रांनो , आपल्यालाही, अगदी सगळ्यांना मन , भावना असतातच ना ? आपल्याला सगळी सुख मिळावी , आपल्यावर कुणीतरी खरं , निर्व्याज , ईश्वरी प्रेम करावे , हे ही मन भावना जीवंत असल्याचंच लक्षण होय ना ? अगदी वय वाढत चाललं तरी ? आपण ही सगळे कुणावर तरी खूप खूप प्रेम करत असतो. पण ते व्यक्त करता येत नसतं. मनातल्या मनात हे ठेवतो. पती पत्नीच प्रेम , आई वडीलाच प्रेम , मुलाच प्रेम , नात्यातल प्रेम , हे सगळं प्रेमचं होय ना ? कधी ते निरपेक्ष असतं , तर कधी ते अपेक्षा ठेवून केलं जातं. पण निरपेक्ष प्रेम हे सर्वश्रेष्ठ असतं. भक्त भगवंता सारखं. गुरू शिष्या सारखं. माय लेकरासारखं. लग्नाआधी सुध्दा आपण एखाद्या मुलावर अथवा एखाद्या मुलीवर खरंखुरं प्रेम करत असतोच ना ? अगदी पवित्र ? पण अगदी खरं प्रेम करूनही, ती किंवा तो आपला न होता ती किंवा तो दुस-याचेच होतात , तेंव्हा ती खंत आयुष्यभर सतावतेच ना ? अगदी राधा कृष्णाला सुध्दा. पुन्हा दोघांच्या आयुष्यभर कधीही गाठी भेटी होऊ अथवा न होऊ , आयुष्यभर मनाच्या एका कोपऱ्यात ती आठवण निरंतर असतेच ना ? हेच खरं प्रेम. हीच मन , भावना. पण हीच मन,भावना सद्गुरू चरणावर , ईश्वरी चरणावर सदासाठी समर्पित केली तर ? आपण आपले अस्तित्व विसरून , त्या सद्गूरूशी अथवा त्या ईश्वरी शक्तिशी , निरंतर एकरूप होतोच ना ? प्रेम असाव तर असं. निरपेक्ष.संपूर्ण समर्पित. अगदी गुलाबाच्या फुलासारखं कोमल , तरल , सुंदर , पवित्र . ज्याचा सुगंध आयुष्यभर दरवळत रहावा. हेच तर आत्म्याच , आत्म्यावर केलेल, खरं , पवित्र, शुध्द प्रेम असतं. त्यात छल ,कपट कांहीही नसतं. मंगेश पाडगावकर यांची एक लोकप्रिय कविता आहे ना ? प्रेम म्हणजे प्रेम असतं.तुमचं आमचं सेम असतं. *श्रीकृष्णार्पणमस्तु* 🌹🌹🌹🌹🌹
शिवो हम् https://globalhinduism.in/?p=3161 #❤️जीवन की सीख *शिवस्वरोदय* ✍️ २७६५ *विनोदकुमार महाजन* 🕉️🕉️🕉️🕉️🕉️ सो अहम् सो अहम् मैं वहीं हूं मैं वहीं हूं अहम् ब्रम्हास्मी अहम् ब्रम्हास्मी मैं ही ब्रम्ह हूं मैं ही ब्रम्हांड हूं संपूर्ण ब्रम्हांड ही मेरे अंदर है शिवो हम् शिवो हम् शिव के स्वर का उदय आंखे बंद करके आज्ञाचक्र में स्थिर होना आज्ञाचक्र में धीरे धीरे संपूर्ण ब्रम्हांड देखना एक गहरी सांस लेना पूरक कूंभक रेचक कूंभक में ध्यान लगाईये यही ध्यान है यही समाधी है यही शिव से मीलन है यही शिवो हम् है फिर धीरे धीरे मूलाधार चक्र में स्थिर होना वहां की कुंडलीनी शक्ती से एकरूप हो जाना इडा पिंगला शुषूम्ना को धीरे धीरे रीढ की हड्डीयों में से आज्ञाचक्र में फिर से स्थिर करना यहीं पर है संपूर्ण ब्रम्ह ज्ञान का माध्यम ब्रम्ह शक्तियों का भंडार और फिर धीरे धीरे सहस्त्राकार तक पहुंच जाना सहस्त्रकमल दल ब्रम्हांडीय उर्जा का शक्तिशाली उर्जा का भंडार यही है ईश्वरी शक्तियों से एकरूप होने का माध्यम यही है ईश्वर स्वरूप होने का शक्तिशाली उर्जा का स्त्रोत सो अहम् सो अहम् शिवो हम् शिवो हम् अहम् ब्रम्हास्मी अहम् ब्रम्हास्मी तु भी ब्रम्ह मैं भी ब्रम्ह पशुपक्षीयों में भी ब्रम्ह तो भेद कहां रह गया *शिवो हम् शिवो हम्* यही है ईश्वर निर्मित वैदीक सत्य सनातन धर्म का असली उद्देश सब में ईश्वर देखना सब को ईश्वर बनाना इसिलिए *सत्य सनातन ही अंतिम* *सत्य है* जागो विश्व मानव *अंधियारा छोडो* *प्रकाशमान बनो* केवल और केवल सनातन ही पुर्णत्व सिखाता है केवल सनातन ही मनुष्य को ईश्वर बनाता है यही मानवी जीवन का और बहुमुल्य मानवी देह का ईश्वरी प्रायोजन है सभी की चेतना जगाना *ॐ नमः शिवाय* *हर हर महादेव* *जय महांकाल* संपूर्ण विश्व पर भगवान का भगवा लहरायेंगे भगवे का राज लायेंगे धरती को सुंदर बनाएंगे *विश्व स्वधर्म सुर्ये पाहो* ( संत ज्ञानेश्वर ) *हरी ॐ* 🚩🚩🚩🚩🕉️
घरवापसी https://globalhinduism.in/?p=3158 #📖जीवन का लक्ष्य🤔 *पुराना घर छोडकर* *जानेवालों...* ✍️ २७६४ 🚩🚩🚩🕉️ घर ? छोडकर जानेवालों ? वापिस लौट के आ जाना... माँ भारती है तुम्हे पुकारती... कोई अभाव से गया था कोई धन के लालच से गया था कोई तलवार के धार को डरकर गया था तुम्हारा घर पुराना घर वैभवशाली घर सत्य प्रेमीयों का घर पशुपक्षीयों पर प्रेम करनेवालों का घर इंन्सानियत का घर लौट के आ जाना दोस्तों लौट के आ जाना सनातन संस्कृती का आदर्श घर ईश्वरी सिध्दांतों का असली घर धरती माँ को स्वर्ग से सुंदर बनानेवाला घर सोने की चिडिया वाला घर संपूर्ण समर्पण भाव से संपूर्ण जगत को सुखी करनेवाला घर स्वर्ग से भी सुंदर घर मेरा तुम्हारा हम सभी का ईश्वर का वरदान प्राप्त सुंदर घर लौट के आ जाना मेरे दोस्त पुराने घर में फिरसे आ जाना हैवानियत को छोडकर बुराईयों को त्यागकर दौड के घर आ जाना प्यार से मेरे गले लग जाना प्यारे यही मानवी जीवन का अंतिम सत्य है ईश्वर निर्मित सृष्टी का यही सर्वांगसुंदर नियम है *जय श्रीराम* *विनोदकुमार महाजन* 🚩🚩🚩🚩🕉️