नंदकिशोर वायाळ
ShareChat
click to see wallet page
@828280709
828280709
नंदकिशोर वायाळ
@828280709
शोध घ्या, म्हणजे सापडेल 🌹👌
#🎭Whatsapp status #😎आपला स्टेट्स #🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫 #😂कॉमेडी शॉर्ट्स😝 #🤣कॉमेडी नॉनस्टॉप😜
🎭Whatsapp status - काही कळंना , आमच्याकडे पाऊस मुक्कामाला HF की॰ कायमचं नांदायला. नंदकिशोर काही कळंना , आमच्याकडे पाऊस मुक्कामाला HF की॰ कायमचं नांदायला. नंदकिशोर - ShareChat
#✨दिवाळी स्टेटस🪔 #😎आपला स्टेट्स #🙏 प्रेरणादायक बॅनर #🎭Whatsapp status #😈Attitude Status
✨दिवाळी स्टेटस🪔 - # ஆஅதிபபபவபி ही दिवाळी आपणास व आपल्या परिवारास.. सुखाने भरलेली , समृद्धीने नटलेली. यशापर्यंत नेणारी , अपेक्षापूर्ती करणारी॰ पाझरवणारी , आरोग्य जपणारी॰ समाधान संस्कार पेरणारी, ज्ञान वाटणारी॰ आणि फटाक्यांच्या आतषबाजीच्या आनंदासह फराळाची चव द्विगुणित करणारी जावो॰॰ अशा सदिच्छांसह विधात्याचरणी प्रार्थना परिवारास दिवाळीच्या करत आपल्या हार्दिक शुभेच्छा # ஆஅதிபபபவபி ही दिवाळी आपणास व आपल्या परिवारास.. सुखाने भरलेली , समृद्धीने नटलेली. यशापर्यंत नेणारी , अपेक्षापूर्ती करणारी॰ पाझरवणारी , आरोग्य जपणारी॰ समाधान संस्कार पेरणारी, ज्ञान वाटणारी॰ आणि फटाक्यांच्या आतषबाजीच्या आनंदासह फराळाची चव द्विगुणित करणारी जावो॰॰ अशा सदिच्छांसह विधात्याचरणी प्रार्थना परिवारास दिवाळीच्या करत आपल्या हार्दिक शुभेच्छा - ShareChat
#🙏 प्रेरणादायक बॅनर #😎आपला स्टेट्स #✨दिवाळी स्टेटस🪔 #दिवाळी #दिवाळी स्पेशल
🙏 प्रेरणादायक बॅनर - नंदकिशोर ஆ&திபபபவி यंदा निसर्गाच्या रौद्ररूपामुळे गवसली खरीप हंगामात सुगी नाही, परिणामी बळीराजाची रिती ओंजळही भरली नाहीःतरीही पुढच्या रब्बी हंगामात ओंजळ भरेल, तूट भरून निघेल नानाविध सुखं दारात लोळण घेतील, समृद्धीचं दार पुन्हा खुलं होईल गवसेल ही आशावादी आणि सुगी विचारधारा बाळगत आपण दरवर्षीसारखी तितक्याच ऊर्जेने दिवाळी साजरी करत आहात अभिनंदनच तुमचे त्याबद्दल असो. ही दिवाळी खमंग फराळाची चव द्विगुणित करणारी , आरोग्याच्या तक्रारींना थांबा देणारी आणि ईच्छित साध्यापर्यंत पोहचवणारी जावी अशा सदिच्छांसह आपणास व आपले परिवारास आमचे परिवाराकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा नंदकिशोर ஆ&திபபபவி यंदा निसर्गाच्या रौद्ररूपामुळे गवसली खरीप हंगामात सुगी नाही, परिणामी बळीराजाची रिती ओंजळही भरली नाहीःतरीही पुढच्या रब्बी हंगामात ओंजळ भरेल, तूट भरून निघेल नानाविध सुखं दारात लोळण घेतील, समृद्धीचं दार पुन्हा खुलं होईल गवसेल ही आशावादी आणि सुगी विचारधारा बाळगत आपण दरवर्षीसारखी तितक्याच ऊर्जेने दिवाळी साजरी करत आहात अभिनंदनच तुमचे त्याबद्दल असो. ही दिवाळी खमंग फराळाची चव द्विगुणित करणारी , आरोग्याच्या तक्रारींना थांबा देणारी आणि ईच्छित साध्यापर्यंत पोहचवणारी जावी अशा सदिच्छांसह आपणास व आपले परिवारास आमचे परिवाराकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा - ShareChat
#🙏 प्रेरणादायक बॅनर #😎आपला स्टेट्स ##whats App Status 🌹🌹 #Whats app full screen status
🙏 प्रेरणादायक बॅनर - पैशामुळे पद मिळ्त॰आणि पदामनुळे प्रतिष्ठा..बरं मिळचलेलाा पैसाा विधायकयार्गाने असो॰॰की अन्यकुढ़ल्याही॰॰त्याला आज घडीला तरी महन्व आहेच॰.आणि खरण्हणजे हरे ्ज्यांच्याकडे आहरे त्यांच्याकडेचलोकश्रय आणि राजाश्रयपाण भख् असनान .बााकीयनाची श्री्मंती, निष्कामकर्म स्वााभियान, नि४्स्वार्थपणा साधैपण आणिविचाररांची छंची॰॰हैफक्त भाषणाला वजन प्रााप्त्करञ्च दैणारे॰॰ स्ुविचारांना शोभीन करणारे॰॰आणि मानवी भावनांना नात्पुखी सादघालणारेशब्द आहेन॰॰ ध्रात्यक्षिक आय्रुष्यात मात्र याचा फारसा उपयोग नसतो॰॰म्हणून आज तरी पैसाच सर्वकाही॰॰असऱ्हटल्यासवाव्णीका ढराव॰॰ रनंदकिशौरवायाव् 000000 पैशामुळे पद मिळ्त॰आणि पदामनुळे प्रतिष्ठा..बरं मिळचलेलाा पैसाा विधायकयार्गाने असो॰॰की अन्यकुढ़ल्याही॰॰त्याला आज घडीला तरी महन्व आहेच॰.आणि खरण्हणजे हरे ्ज्यांच्याकडे आहरे त्यांच्याकडेचलोकश्रय आणि राजाश्रयपाण भख् असनान .बााकीयनाची श्री्मंती, निष्कामकर्म स्वााभियान, नि४्स्वार्थपणा साधैपण आणिविचाररांची छंची॰॰हैफक्त भाषणाला वजन प्रााप्त्करञ्च दैणारे॰॰ स्ुविचारांना शोभीन करणारे॰॰आणि मानवी भावनांना नात्पुखी सादघालणारेशब्द आहेन॰॰ ध्रात्यक्षिक आय्रुष्यात मात्र याचा फारसा उपयोग नसतो॰॰म्हणून आज तरी पैसाच सर्वकाही॰॰असऱ्हटल्यासवाव्णीका ढराव॰॰ रनंदकिशौरवायाव् 000000 - ShareChat
#🌷दसरा स्टेटस 🙏 #😎आपला स्टेट्स #🎬 गुड मॉर्निंग व्हिडीओ स्टेटस #🙏 प्रेरणादायक बॅनर #✨मराठ मोळी नथनी
🌷दसरा स्टेटस 🙏 - शुभ ಈ = अंगावरील सोन्याच्या अलंकारासोबतच ,आज आपल्या रित्या हातात विचारांचंही सोनं यावं,ईच्छा आकांक्षा पूर्णत्वास याव्यात म्हणून आपल्या मनातील नंदादीपाची सकारात्मक ज्योत अखंड तेवत रहावी , यशासाठीचं सिमोल्लंघन खेळण्यासाठी आपले प्रयत्न पूर्णत्वास यावेत हे सगळं करताना आपणाकडून या सणाची पारंपरिकताही जपली जावी अशा सदिच्छांसह आपणास व आपल्या कुटुंबास दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा - शुभ ಈ = अंगावरील सोन्याच्या अलंकारासोबतच ,आज आपल्या रित्या हातात विचारांचंही सोनं यावं,ईच्छा आकांक्षा पूर्णत्वास याव्यात म्हणून आपल्या मनातील नंदादीपाची सकारात्मक ज्योत अखंड तेवत रहावी , यशासाठीचं सिमोल्लंघन खेळण्यासाठी आपले प्रयत्न पूर्णत्वास यावेत हे सगळं करताना आपणाकडून या सणाची पारंपरिकताही जपली जावी अशा सदिच्छांसह आपणास व आपल्या कुटुंबास दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा - - ShareChat
#🎭Whatsapp status #🙏प्रेरणादायक / सुविचार #😎आपला स्टेट्स #🙏नवरात्र स्टेट्स🌺 #🔱शक्तिपीठ🙏
🎭Whatsapp status - शुभ ಈ = अंगावरील सोन्याच्या अलंकारासोबतच ,आज आपल्या रित्या हातात विचारांचंही सोनं यावं,ईच्छा आकांक्षा पूर्णत्वास याव्यात म्हणून आपल्या मनातील नंदादीपाची सकारात्मक ज्योत अखंड तेवत रहावी , यशासाठीचं सिमोल्लंघन खेळण्यासाठी आपले प्रयत्न पूर्णत्वास यावेत हे सगळं करताना आपणाकडून या सणाची पारंपरिकताही जपली जावी अशा सदिच्छांसह आपणास व आपल्या कुटुंबास दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा - शुभ ಈ = अंगावरील सोन्याच्या अलंकारासोबतच ,आज आपल्या रित्या हातात विचारांचंही सोनं यावं,ईच्छा आकांक्षा पूर्णत्वास याव्यात म्हणून आपल्या मनातील नंदादीपाची सकारात्मक ज्योत अखंड तेवत रहावी , यशासाठीचं सिमोल्लंघन खेळण्यासाठी आपले प्रयत्न पूर्णत्वास यावेत हे सगळं करताना आपणाकडून या सणाची पारंपरिकताही जपली जावी अशा सदिच्छांसह आपणास व आपल्या कुटुंबास दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा - - ShareChat
#🙏नवरात्र स्टेट्स🌺 #😎आपला स्टेट्स #🎭Whatsapp status #🙏प्रेरणादायक / सुविचार
🙏नवरात्र स्टेट्स🌺 - नंदकिशोर ढार दावलाद्वी आनीकाचा ణీ@(ేక్షేెంం संस्कार करणारी आजी, लावणारी आई, doul आयुष्य भर साथ निभावणारी पत्नी लावणारी बहीण , মামা सर्वांची काळजी करणारी मुलगी , प्रसंगी आईची जागा घेणारी qTaaft; घराला घरपण देणारी सासू, सांभाळणारी सून, घर आणि बोबड्या बोलाने रमवणारी नात, तर या सगळ्यांनी खरं एकमेकींप्रती समंजस भूमिका वठवली आणि पुरुषांनी योग्य तो सन्मान दिला तर नवरात्र हा नऊ रात्रींचा व नऊ रंगांचा उत्सवच नाही तर आनंदाचा मेळा होईल॰ बाकी घटस्थापनेनिमित्त हार्दिक शुभेच्छा  नंदकिशोर ढार दावलाद्वी आनीकाचा ణీ@(ేక్షేెంం संस्कार करणारी आजी, लावणारी आई, doul आयुष्य भर साथ निभावणारी पत्नी लावणारी बहीण , মামা सर्वांची काळजी करणारी मुलगी , प्रसंगी आईची जागा घेणारी qTaaft; घराला घरपण देणारी सासू, सांभाळणारी सून, घर आणि बोबड्या बोलाने रमवणारी नात, तर या सगळ्यांनी खरं एकमेकींप्रती समंजस भूमिका वठवली आणि पुरुषांनी योग्य तो सन्मान दिला तर नवरात्र हा नऊ रात्रींचा व नऊ रंगांचा उत्सवच नाही तर आनंदाचा मेळा होईल॰ बाकी घटस्थापनेनिमित्त हार्दिक शुभेच्छा - ShareChat
#गजानन महाराज #🎭Whatsapp status #🙏प्रेरणादायक / सुविचार #😎आपला स्टेट्स #✨मराठ मोळी नथनी
गजानन महाराज - {|9[<9[u9<74 विधान्याने सृुष्टी निर्याणाकैली सोबनचपुथ्वीवरख्चर्णाची र्चनाहीकैजी आणियाणूल् नावाच्यााध्राण्याल्यास्चर्गांची वाारीकरण्यासाढी, थर्यादिन् कालावधीस्ाढ पाढवरलं॰फर 5&} कमी जिणानाहीवारी अन्रनुभवनाा आली॰॰ ज्याची रहुनघैली असैल ढ्यानीश्रीसनघज्ाननयह्वारज ಕಗಖೊಞ*ತ तरयाचीदैही्याचडौळ्याा स्वर्गाचीचारीतरहौईलचशिवाय याचजन्यानदैवबघितल्याचा स्ाक्ष्ात्कारही होईल॰ @(lె JOJOJOGSa!! @ndndkishor {|9[<9[u9<74 विधान्याने सृुष्टी निर्याणाकैली सोबनचपुथ्वीवरख्चर्णाची र्चनाहीकैजी आणियाणूल् नावाच्यााध्राण्याल्यास्चर्गांची वाारीकरण्यासाढी, थर्यादिन् कालावधीस्ाढ पाढवरलं॰फर 5&} कमी जिणानाहीवारी अन्रनुभवनाा आली॰॰ ज्याची रहुनघैली असैल ढ्यानीश्रीसनघज्ाननयह्वारज ಕಗಖೊಞ*ತ तरयाचीदैही्याचडौळ्याा स्वर्गाचीचारीतरहौईलचशिवाय याचजन्यानदैवबघितल्याचा स्ाक्ष्ात्कारही होईल॰ @(lె JOJOJOGSa!! @ndndkishor - ShareChat
#👩‍🏫शिक्षक दिन स्टेटस✏️
👩‍🏫शिक्षक दिन स्टेटस✏️ - शिक्षणासोबतच आयुष्याचे धडे देणाऱ्याा , वैचारिक बीजे पेरून माणुसकीचं पिक समाजाIलााI बह्ाल करणाऱ्याा सर्व शिक्षकांनाा शिक्षक दिनाच्याा हार्दिक शुभेच्छा शिक्षकदिन nandkishor शिक्षणासोबतच आयुष्याचे धडे देणाऱ्याा , वैचारिक बीजे पेरून माणुसकीचं पिक समाजाIलााI बह्ाल करणाऱ्याा सर्व शिक्षकांनाा शिक्षक दिनाच्याा हार्दिक शुभेच्छा शिक्षकदिन nandkishor - ShareChat
#👩‍🏫शिक्षक दिनाच्या शुभेच्छा🌹 #🙏प्रेरणादायक / सुविचार #🎭Whatsapp status #शिक्षक दिन #शिक्षक दिन#
👩‍🏫शिक्षक दिनाच्या शुभेच्छा🌹 - शिक्षणासोबतच आयुष्याचे धडे देणाऱ्या , वैचारिक बीजे पेरू्न माणुसकीचं पिक समाजाला बहाल करणाऱ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शिक्षकटिन निमित्त हार्दिक शुभेच्छा. nandkishor शिक्षणासोबतच आयुष्याचे धडे देणाऱ्या , वैचारिक बीजे पेरू्न माणुसकीचं पिक समाजाला बहाल करणाऱ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शिक्षकटिन निमित्त हार्दिक शुभेच्छा. nandkishor - ShareChat