Dipali
ShareChat
click to see wallet page
@84421722
84421722
Dipali
@84421722
I am married
#😎आपला स्टेट्स #🙏श्री स्वामी समर्थ📿
😎आपला स्टेट्स - ShareChat @  @ (S)ATYA देवाच्या गाभाऱ्यात मांडलेल गार्हणं देवापर्यत जातं की नाही माहीत नाही, पण कोणी तरी आपल्या पाठिशी , खंबीरपणे उभं आहे अनुभूती येते ..!! याची खामी समर्थ ShareChat @  @ (S)ATYA देवाच्या गाभाऱ्यात मांडलेल गार्हणं देवापर्यत जातं की नाही माहीत नाही, पण कोणी तरी आपल्या पाठिशी , खंबीरपणे उभं आहे अनुभूती येते ..!! याची खामी समर्थ - ShareChat
#😎आपला स्टेट्स #🙏श्री स्वामी समर्थ📿
😎आपला स्टेट्स - जो ज्ञानी असतो, त्याला समजावता येतं. जो अल्पज्ञानी असतो त्यालाही समजावता येतं. जो अज्ञानी असतो, एकवेळ त्यालाही समजावता येतं. पण जो हेकेखोर, गर्विष्ठ आणि 'माझाच शब्द खरा' असं मानणारा असतो, त्याला काहीच समजावून सांगता येत नाही! त्याला फक्त येणारी 'वेळच' समजावू शकते ! श्री स्वामी समर्थ जो ज्ञानी असतो, त्याला समजावता येतं. जो अल्पज्ञानी असतो त्यालाही समजावता येतं. जो अज्ञानी असतो, एकवेळ त्यालाही समजावता येतं. पण जो हेकेखोर, गर्विष्ठ आणि 'माझाच शब्द खरा' असं मानणारा असतो, त्याला काहीच समजावून सांगता येत नाही! त्याला फक्त येणारी 'वेळच' समजावू शकते ! श्री स्वामी समर्थ - ShareChat
#😎आपला स्टेट्स #🎭Whatsapp status #🙏प्रेरणादायक / सुविचार
😎आपला स्टेट्स - नात्यांची किंमत काही लोकांना दूर जाऊ दिलं, तरी चालतं. येतं,  कारण मनाला धरून ठेवता HTONTTT 6. तुमच्याशी बोलायचंच नसेल, तर जर कोणाला कितीही प्रयत्न केले तरी त्याच्या मनाच्या दारावरची कडी उघडू शकत नाही. तुम्ही आपणच गरजेचे आहोत असं वाटत राहतं, पण खरं पाहिलं तर आपल्याशिवायही ते जगत असतात, निर्विकार, शांत. बोलून एकदा स्वतःहून न লঘা आपण मागे पडलो. की समोरची व्यक्ती पावलं टाकत नाही हेच समजतं. शेवटी महत्व तेच, जिथे तुम्हाला स्थान दिलं जातं, नातं जपलं जातंः बोलता म्हणून कोणी उत्तर देत तुम्ही फक्त असेल, तर ते नातं नसतं. . ती फक्त सवय असते. नात्यांची किंमत काही लोकांना दूर जाऊ दिलं, तरी चालतं. येतं,  कारण मनाला धरून ठेवता HTONTTT 6. तुमच्याशी बोलायचंच नसेल, तर जर कोणाला कितीही प्रयत्न केले तरी त्याच्या मनाच्या दारावरची कडी उघडू शकत नाही. तुम्ही आपणच गरजेचे आहोत असं वाटत राहतं, पण खरं पाहिलं तर आपल्याशिवायही ते जगत असतात, निर्विकार, शांत. बोलून एकदा स्वतःहून न লঘা आपण मागे पडलो. की समोरची व्यक्ती पावलं टाकत नाही हेच समजतं. शेवटी महत्व तेच, जिथे तुम्हाला स्थान दिलं जातं, नातं जपलं जातंः बोलता म्हणून कोणी उत्तर देत तुम्ही फक्त असेल, तर ते नातं नसतं. . ती फक्त सवय असते. - ShareChat
#🙏श्री स्वामी समर्थ📿 #😎आपला स्टेट्स #🎭Whatsapp status
🙏श्री स्वामी समर्थ📿 - श्रीस्वामी समर्थ "स्वामी म्हणतात... माझ्या भक्तांच्या आयुष्याचा लेखक मी आहे, ज्या दिवशी माझ्या भक्तांची तेव्हा सहनशक्ती संपेल मीत्याच्या आयुष्याचा धडाच बदलून टाकेल .फ़" श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ "स्वामी म्हणतात... माझ्या भक्तांच्या आयुष्याचा लेखक मी आहे, ज्या दिवशी माझ्या भक्तांची तेव्हा सहनशक्ती संपेल मीत्याच्या आयुष्याचा धडाच बदलून टाकेल .फ़" श्री स्वामी समर्थ - ShareChat
#🎭Whatsapp status #🙏श्री स्वामी समर्थ📿 #😎आपला स्टेट्स
#🙏श्री स्वामी समर्थ📿 #😎आपला स्टेट्स #🎭Whatsapp status
🙏श्री स्वामी समर्थ📿 - "वेळ आणि खेळ कधी संपेल, सांगता येत नाही, म्हणून कायम तयारीत रहावे, त्यासाठी एक लक्षात ठेवावे की, भीतीपेक्षा मोठा व्हायरस नाही आणि हिंमतीपेक्षा मोठी लस नाही आणि कष्टाशिवाय दुसरा पर्याय नाही, बाकी सारे नशिबात असेल ते.. ! " "वेळ आणि खेळ कधी संपेल, सांगता येत नाही, म्हणून कायम तयारीत रहावे, त्यासाठी एक लक्षात ठेवावे की, भीतीपेक्षा मोठा व्हायरस नाही आणि हिंमतीपेक्षा मोठी लस नाही आणि कष्टाशिवाय दुसरा पर्याय नाही, बाकी सारे नशिबात असेल ते.. ! " - ShareChat
#🎭Whatsapp status #😎आपला स्टेट्स
🎭Whatsapp status - जय श्री स्वामी समर्थ उगाच कोण कठोर बनत नसतं!! कधी कधी खूप चांगलं वागूनही आयुष्यात असे काही चढ उतार येतात , अशा काही असह्य गोष्टी सहन कराव्या लागतात को त्या सहन करता करता आपल्यातीलच अतिचांगुलपणाची आपल्यालाच कीव येऊ लागते जेव्हा चांगलं वागूनही नशिबाचे फासे उलटे पडतात तेंव्हा ते सहन करता करता प्रत्येक माणूस कठोर बनून जातो. जय श्री स्वामी समर्थ उगाच कोण कठोर बनत नसतं!! कधी कधी खूप चांगलं वागूनही आयुष्यात असे काही चढ उतार येतात , अशा काही असह्य गोष्टी सहन कराव्या लागतात को त्या सहन करता करता आपल्यातीलच अतिचांगुलपणाची आपल्यालाच कीव येऊ लागते जेव्हा चांगलं वागूनही नशिबाचे फासे उलटे पडतात तेंव्हा ते सहन करता करता प्रत्येक माणूस कठोर बनून जातो. - ShareChat
#😎आपला स्टेट्स #🎭Whatsapp status
😎आपला स्टेट्स - आयुष्य कधीच सोपं नसतं. प्रत्येकजण ర్రగి तुटलाच असतो , काहींनी ते हसण्यात लपवलं असतं. फक्त कोणी शब्दांनी रडतं, तर कोणी शांततेत तुटतं. कोणालाही दिसत नाही, पण सगळे काही ना काही सहन करतच असतात. कधी जगाशी लढा असतो , कधी स्वतःशीच. जवळच्यांशी आणि कधी आपल्या जे आपले आहेत असं वाटतं. म्हणून जे दिसतं तेच खरं नसतं, कारण सगळ्यांकडे एक न दिसणारी जखम असते. फरक फक्त इतकाच कोणी तक्रार करतं, जखमेतून शक्ती बनवतं आणि कोणी त्या आयुष्य कधीच सोपं नसतं. प्रत्येकजण ర్రగి तुटलाच असतो , काहींनी ते हसण्यात लपवलं असतं. फक्त कोणी शब्दांनी रडतं, तर कोणी शांततेत तुटतं. कोणालाही दिसत नाही, पण सगळे काही ना काही सहन करतच असतात. कधी जगाशी लढा असतो , कधी स्वतःशीच. जवळच्यांशी आणि कधी आपल्या जे आपले आहेत असं वाटतं. म्हणून जे दिसतं तेच खरं नसतं, कारण सगळ्यांकडे एक न दिसणारी जखम असते. फरक फक्त इतकाच कोणी तक्रार करतं, जखमेतून शक्ती बनवतं आणि कोणी त्या - ShareChat
#😎आपला स्टेट्स #❤️I Love You #💖रोमॅन्टीक Love #🌹प्रेमरंग
😎आपला स्टेट्स - [e तू माझ्या आयुष्यात आल्यापासून , माझं आणि तुझं' असं काही राहिलं नाही॰ जे काही आहे, ते फक्त आपलं आहे॰ हा सहवास शेवटच्या श्वासापर्यंत असाच राहावा , हीच माझी एकमेव  इच्छा. [e तू माझ्या आयुष्यात आल्यापासून , माझं आणि तुझं' असं काही राहिलं नाही॰ जे काही आहे, ते फक्त आपलं आहे॰ हा सहवास शेवटच्या श्वासापर्यंत असाच राहावा , हीच माझी एकमेव  इच्छा. - ShareChat
#😎आपला स्टेट्स #🙏श्री स्वामी समर्थ📿
😎आपला स्टेट्स - [ रस्ता खराब लागला म्हणून मागे वळू नका गती कमी करा insta )swamisamarh vichar 0 पुढे चालत रहा कदाचित पण वाट चांगली असेल पुढची irstaosiamisemannychar 6<0 श्री स्वामी समर्थ! 0a0 ~@Swa [ रस्ता खराब लागला म्हणून मागे वळू नका गती कमी करा insta )swamisamarh vichar 0 पुढे चालत रहा कदाचित पण वाट चांगली असेल पुढची irstaosiamisemannychar 6<0 श्री स्वामी समर्थ! 0a0 ~@Swa - ShareChat