मराठवाड्याच्या जनतेने निजामाच्या अन्यायी जोखडातून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ताकदीने लढा दिला. मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी मोठी चळवळ त्या काळात उभारण्यात आली.
हैद्राबाद मुक्ती संग्राम व निजामाच्या जुलमी राजवटीविरुद्धचा लढा यशस्वी करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर हुतात्म्यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करूया.
'मराठवाडा मुक्ती संग्राम दिन
#🙏 प्रेरणादायक बॅनर #श्री शिव सिध्देश्वर जनसेवा प्रतिष्ठान #एक मराठा लाख मराठा