१.५ लाख व्ह्यू · २१ ह प्रतिक्रिया | हे ५ पदार्थ जे आरोग्यासाठी अतिशय घातक आहेत पण आपण भारतीय रोज खातोय! 🤯 तुम्ही रोज खात असलेले हे पदार्थ तुम्हाला आतून कमकुवत करत आहेत! 💔 या यादीत अजिनोमोटो (MSG) पासून ते तुमचे आवडते इन्स्टंट नूडल्स आणि कोल्ड्रिंक्सचा समावेश आहे. युरोप, अमेरिका, स्वित्झर्लंडसारख्या देशांनी ज्यावर बंदी घातली, ते आपण चवीने खातोय. ❌ अजिनोमोटो - मेंदूसाठी हानिकारक! ❌ वनस्पती तूप (डालडा) - कोलेस्ट्रॉल आणि ब्लॉकेजेस वाढवते. ❌ कृत्रिम रंग - लहान मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक! 🤔 पुढच्या वेळी हे खाण्याआधी नक्की विचार करा. आपल्या आरोग्याची जबाबदारी फक्त आपली आहे. 👉 या व्हिडिओत पूर्ण माहिती आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचावी यासाठी आताच शेअर करा! निरोगी राहण्यासाठी फॉलो करा ➡️ @ayushman_bhava_ayurveda #bannedfood #ayushmanbhavayurveda #dryogeshchavan #ayurveda #bams #ayurvedanashik #healthyfood #food #holistichealth #healthyliving #ajinomoto #noodles | Ayushman Bhava Ayurveda
हे ५ पदार्थ जे आरोग्यासाठी अतिशय घातक आहेत पण आपण भारतीय रोज खातोय! 🤯
तुम्ही रोज खात असलेले हे पदार्थ तुम्हाला आतून कमकुवत करत आहेत! 💔
या यादीत अजिनोमोटो...