☆❁॥۞॥श्री महालक्ष्मी प्रसन्न॥۞॥❁☆
❁!!*आज *अश्विन* शुक्ल *द्वादशी* विश्वावसु नाम संवत्सर शालिवाहन शके १९४७ *शनिवार* *दि.०४ ॲाक्टोबर, २०२५* *जगतजननी करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) देवीचे *सुप्रभात काकड आरती* पुजा दर्शन*!!❁
॥*सर्व मंगल मांगल्ये , शिवे सर्वार्थ साधिके*॥
॥*शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते*॥
☆ श्री आई अंबाबाईची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबीयांवर राहो☆ ❁۞!!*करवीर निवासिनी आई अंबाबाईचा ऊदो ऊदो*!!۞❁ #🙏जय माता दी #🙏श्री महालक्ष्मी #🌸कुलदैवत #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏शनिवार भक्ती स्पेशल🌟