विजय जयसिंग पाटील
ShareChat
click to see wallet page
@aapu8333
aapu8333
विजय जयसिंग पाटील
@aapu8333
लगाव उस घाव का नाम हैं , जो कभी नहीं भरता..
#✍🏽 माझ्या लेखणीतून
✍🏽 माझ्या लेखणीतून - गया जब कभी ख्याल तेरा दिल मेरा देर तक धड़कता रहा गया घर में s कल तेरा ज़िक्र और घर देर तक महकता रहा। गया जब कभी ख्याल तेरा दिल मेरा देर तक धड़कता रहा गया घर में s कल तेरा ज़िक्र और घर देर तक महकता रहा। - ShareChat
*वाचनाची आवश्यकता आणि मर्यादा.* पोथ्या आणि संतांचे ग्रंथ आपण मोठ्या प्रेमाने वाचतो आणि सांगतो, पण तशी कृती करीत नाही म्हणून आपण देवाला अप्रिय होतो. संतांचे ग्रंथ हे अगदी प्रिय व्यक्तीच्या पत्राप्रमाणे मन लावून वाचावेत. हा ग्रंथ माझ्याचकरिता सांगितला आहे, तो कृतीत आणण्याकरिता आहे, ही भावना ठेवून वाचन करावे. ग्रंथ लिहिणाराची तीव्र इच्छा असते की, त्याप्रमाणे लोकांनी आचरण करावे. त्यावरची टीका वाचताना मूळ ग्रंथातला मथितार्थ लक्षात आणावा. भाषांतरकार हा भाषांतरामध्ये आपले थोडे घालतोच; मूळ ग्रंथ वाचणे हे केव्हाही चांगले. संतांचे ग्रंथ हे आईच्या दुधासारखे, तर टीका आणि भाषांतर हे दाईच्या दुधासारखे आहेत, हा फरक जाणून घ्यावा. कित्येकांच्या बाबतीत वाचन हे सुद्धा एक व्यसन होऊन जाते. उगीच वाचीत बसण्यात फायदा नाही. नुसत्या वाचनाने काही साधत नाही. जितके वाचावे तितका घोटाळा मात्र होतो. वाचावे कुणी? तर ज्याला पचविण्याची शक्ती आहे त्याने. बाकीच्या लोकांनी फार वाचू नये; त्यातही, वर्तमानपत्र वाचीत वेळ घालविणे, म्हणजे आपण होऊन जगाला घरी बोलावणे होय. वाचनाचे मनन झाले पाहिजे. मनन झाले की ते आपल्या रक्तामध्ये मिसळते. वाचन आणि साधन बरोबर चालावे. मग साधकाला वाचनापासून खरा अर्थ कळतो आणि आनंद होतो. साधन आणि वाचन असले की साधक कधीही मागे पडायचा नाही. उपनिषदे, गीता, योगवासिष्ठ, यांसारखे वेदान्तपूर्ण ग्रंथ वाचणे आणि समजावून घेणे, आपल्या उपासनेला आवश्यक असते. गीता ही सर्व ग्रंथांची आई आहे. प्रवृत्ती आणि निवृत्ती, कर्मयोग आणि कर्मसंन्यास, यांचे एकीकरण करण्यासाठी गीता सांगितली आहे, हे लक्षात ठेवून ती वाचावी. वेदान्त हा आचरणात आणल्याशिवाय त्याचा उपयोग नाही. हितकारक गोष्ट आचरणात आणलीच पाहिजे. समजा, आपण एका गावाला जायला निघालो आहोत आणि मोठ्या रस्त्याने जातो आहोत. वाटेत एक माहितगार इसम भेटला आणि त्याने आपल्याला जवळची एक पायवाट दाखविली. त्या पायवाटेने आपण आपल्या गावी लवकर पोहोचतो. तसे, उपासनेच्या मार्गामध्ये स्वत:चा दोष स्वत:ला कळत नाही, आपले मन ताळ्यावर रहात नाही. अशा वेळी गीतेसारख्या ग्रंथांच्या वाचनाने आपला दोष आपल्याला कळतो, आणि आपली चूक आपल्याला कळली तर आपण लवकर सुधारतो. *पोथी वाचायची ती कशाकरीता ? साध्य काय, साधन काय, हे जाणून घेऊन त्याप्रमाणे कृती करण्यासाठी.* #✍🏽 माझ्या लेखणीतून
#🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #☕good morning Friends🌞
🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 - ब्रम्हांडनायक *ज्याचे नाम सदैव ओठी। * *्त्या स्वामींना माझे वंदन कोटी कोटी। | श्री स्वामी समर्थ महाराज की जय *अनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद भक्तप्रतिपालक अक्कलकोट निवासी समर्थ सदगुरु श्री स्वामी समर्थ महाराज कि जय श्री स्वामी समर्थ सुदंर दिवसाची सुरवात स्वामींच्या " दर्शनानी... ! ब्रम्हांडनायक *ज्याचे नाम सदैव ओठी। * *्त्या स्वामींना माझे वंदन कोटी कोटी। | श्री स्वामी समर्थ महाराज की जय *अनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद भक्तप्रतिपालक अक्कलकोट निवासी समर्थ सदगुरु श्री स्वामी समर्थ महाराज कि जय श्री स्वामी समर्थ सुदंर दिवसाची सुरवात स्वामींच्या " दर्शनानी... ! - ShareChat
🌸 *प्रातःस्मरणम्* 🌸 • *कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती |* *करमूले तु गोविन्दः प्रभाते करदर्शनम् ||* *समुद्रवसने देवी पर्वतस्तनमंडले ।* *विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे ।।* • *गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पतिन् ।पञ्चैतानि स्मरेन्नित्यं वेदवाणी प्रवृत्तये ॥* *तुज देखें जो नरु त्यास सुखाचा होय संसारु । यालागी नामादरू विघ्नहरु तुज साजे ।।* *ओम नमो भगवते गजाननाय ।* *ध्यानमूलं गुरोः मूर्तिः पूजामूलं गुरोःपदम् । मंत्रमूलं गुरोः वाक्यं मोक्षमूलं गुरोःक्रुपा ।।* • *अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरम् । तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरूवे नमः।।* 🙏🏻🌹🌹👣🌹🌹🙏🏻 #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹
#☕good morning Friends🌞 #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹
☕good morning Friends🌞 - ShareChat
01:05
#🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #☕good morning Friends🌞
🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 - ShareChat
00:39
#☕good morning Friends🌞 #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹
☕good morning Friends🌞 - ShareChat
00:24
#🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #☕good morning Friends🌞
🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 - ShareChat
00:49
#☕good morning Friends🌞 #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹
☕good morning Friends🌞 - ShareChat
00:35
#🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #☕good morning Friends🌞
🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 - ShareChat
01:10