भोगीचा हा पवित्र दिवस आपल्या आयुष्यातील जुने दुःख, नकारात्मक विचार आणि अपयश जाळून टाको नव्या आशा, आनंद आणि समृद्धीची पहाट घेऊन येवो तुमचे आयुष्य सदैव सुख, समाधान आणि यशाने भरलेले राहो भोगीच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!
❣️🎊💐 #🙏 प्रेरणादायक बॅनर #🎭Whatsapp status #भोगी #मकरसंक्रांत निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.........!