#🙏शिवदिनविशेष📜
२५ ऑक्टोबर इ.स. १६६६
छत्रपती शिवाजी महाराज सुटले आणि प्रति शिवाजीराजे असलेले नेताजी पालकर मात्र अडकले!
#🙏शिवदिनविशेष📜 🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२५_ऑक्टोबर_१६४५
शिवराय पुण्यातील लाल महाल येथे मुक्कामी
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२५_ऑक्टोबर_१६७०
मोरोपंत पिंगळे पेशवे पंतप्रधान यांनी शिवनेरी जिंकण्यासाठी शिकस्त केली पण त्यात त्यांना अपयश आले पण त्यांनी पुढे घुसून नाशिकजवळील ब्रह्मगिरी उर्फ त्रिंबकगड जिंकला.
मोरोपंतांना शिवनेरीवर पराभव पण, एक योगायोग असा की, आपल्या संपूर्ण हयातीत शिवराय शिवनेरी आणि जंजिरा कधीच स्वराज्यात सामील करू शकले नाही.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२५_ऑक्टोंबेर_१६७९
छत्रपती शिवाजी महाराजांचे पायदळ आणि घोडदळाप्रमाणे आरमार ही त्याच दर्जाचे होते, शिवरायांच्या आरमाराचे हालचाली इतक्या प्रभावी होत्या की त्यांचे उल्लेख पोर्तुगीज, डच आणि ब्रिटिश साधनात आढळतात त्याचेच एक उदाहरण -
२५ ऑक्टोंबेर १६७९ ला सुरतवाले लिहतात की,
शिवरायांच्या आरमाराला आम्ही फार वेळ टक्कर देऊ असे आम्हास वाटत नाही.
मध्ययुगात कोणत्याही राजाने एत्तदेशीय आरमार बांधले नव्हते एवढेच काय मोगल सुद्धा समुद्रावर हतबल होते अशा प्रतिकूल परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार बांधण्याचा यशस्वी प्रयत्न केला म्हणूनच आजही छत्रपती शिवाजी महाराजांना The Father Of lndian Navy म्हणून जगभर ओळखले जाते..
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२५_ऑक्टोबर_१६८०
स्वराज्य स्थापनेच्या कार्यात अतिशय व्यस्त असतानाही छत्रपती शिवाजी महाराज त्यांना पूज्य असणाऱ्या सत्पुरुषांच्या दर्शनाला जात असत. शिवाजीराजांच्या प्रमाणेच शंभुराजेंचा या महापुरुषाच्या आशीर्वादावर नितांत विश्वास होता. छत्रपती शिवाजीराजांच्या मृत्यूनंतर दुःखद मनस्थिती आणि राज्यपद मिळवताना आलेल्या अडचणी यामुळे त्यांनी केळशीला जाऊन १९ ऑक्टोबर १६८० ला बाबा याकूत यांचे दर्शन घेतले होते. त्यांचे दर्शन आणि आशिर्वाद घेऊन संभाजीराजे रायगडी परत फिरले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२५_ऑक्टोबर_१८०२
यशवंतरावांनी २५ आक्टोबर १८०२ रोजी पुण्यावर स्वारी करुन शिंदे व पेशव्यांचा दणदणित पराभव करुन कन्या भिमाबाई आणि पत्नी लाडाबाईची सुटका केली.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#🙏शिवदिनविशेष📜 🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२५_ऑक्टोबर_१६४५
शिवराय पुण्यातील लाल महाल येथे मुक्कामी
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२५_ऑक्टोबर_१६७०
मोरोपंत पिंगळे पेशवे पंतप्रधान यांनी शिवनेरी जिंकण्यासाठी शिकस्त केली पण त्यात त्यांना अपयश आले पण त्यांनी पुढे घुसून नाशिकजवळील ब्रह्मगिरी उर्फ त्रिंबकगड जिंकला.
मोरोपंतांना शिवनेरीवर पराभव पण, एक योगायोग असा की, आपल्या संपूर्ण हयातीत शिवराय शिवनेरी आणि जंजिरा कधीच स्वराज्यात सामील करू शकले नाही.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२५_ऑक्टोंबेर_१६७९
छत्रपती शिवाजी महाराजांचे पायदळ आणि घोडदळाप्रमाणे आरमार ही त्याच दर्जाचे होते, शिवरायांच्या आरमाराचे हालचाली इतक्या प्रभावी होत्या की त्यांचे उल्लेख पोर्तुगीज, डच आणि ब्रिटिश साधनात आढळतात त्याचेच एक उदाहरण -
२५ ऑक्टोंबेर १६७९ ला सुरतवाले लिहतात की,
शिवरायांच्या आरमाराला आम्ही फार वेळ टक्कर देऊ असे आम्हास वाटत नाही.
मध्ययुगात कोणत्याही राजाने एत्तदेशीय आरमार बांधले नव्हते एवढेच काय मोगल सुद्धा समुद्रावर हतबल होते अशा प्रतिकूल परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार बांधण्याचा यशस्वी प्रयत्न केला म्हणूनच आजही छत्रपती शिवाजी महाराजांना The Father Of lndian Navy म्हणून जगभर ओळखले जाते..
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२५_ऑक्टोबर_१६८०
स्वराज्य स्थापनेच्या कार्यात अतिशय व्यस्त असतानाही छत्रपती शिवाजी महाराज त्यांना पूज्य असणाऱ्या सत्पुरुषांच्या दर्शनाला जात असत. शिवाजीराजांच्या प्रमाणेच शंभुराजेंचा या महापुरुषाच्या आशीर्वादावर नितांत विश्वास होता. छत्रपती शिवाजीराजांच्या मृत्यूनंतर दुःखद मनस्थिती आणि राज्यपद मिळवताना आलेल्या अडचणी यामुळे त्यांनी केळशीला जाऊन १९ ऑक्टोबर १६८० ला बाबा याकूत यांचे दर्शन घेतले होते. त्यांचे दर्शन आणि आशिर्वाद घेऊन संभाजीराजे रायगडी परत फिरले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२५_ऑक्टोबर_१८०२
यशवंतरावांनी २५ आक्टोबर १८०२ रोजी पुण्यावर स्वारी करुन शिंदे व पेशव्यांचा दणदणित पराभव करुन कन्या भिमाबाई आणि पत्नी लाडाबाईची सुटका केली.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#🙏शिवदिनविशेष📜
२४ ऑक्टोबर इ.स.१६५७
छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण व भिवंडीवर हल्ला करून स्वराज्यात सामील करून घेतली.
#🙏शिवदिनविशेष📜 🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२४_ऑक्टोबर_१६५७
#मराठा_आरमार_दिन
#२४_ऑक्टोबर_१६५७ याच दिवशी
शिवरायांनी कल्याण, भिवंडी काबीज केली आणि कल्याण, भिवंडी व पेण येथे मराठ्यांच्या नव्हे तर भारताच्या पहिल्या जहाजाची निर्मिती झाली.
अश्विन कृष्ण द्वादशी – म्हणजेच वसुबारस.
ऐन दिवाळीत मराठ्यांनी कल्याण व भिवंडी आदिलशाहीतून स्वतंत्र केले.
महाराजांनी कल्याण शहराबाहेर, खाडीशेजारी दुर्गाडीचा किल्ला बांधला.
याच दुर्गाडीच्या संरक्षणात स्वराज्याचे पहिले आरमार सजू लागले. दीड शतकाहून जास्त काळ आपले सागरी स्वातंत्र्य हरपून बसलेल्या भारतात, स्वतःचे आरमार उभारणारे, व सागरावर पाश्चात्यांशी दोन हात करू पाहणारे फक्त मराठेच.
म्हणून हा दिवस
#मराठा_आरमार_दिन म्हणून साजरा केला जातो.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२४_ऑक्टोबर_१६६२
फोंडा हा सभोवती खंदक, जाड-जुड व मजबूत तटबंदीचा अभेद्य किल्ला होता.
किल्ल्याजवळच दुर्भाट हे मराठ्यांचे महत्वाचे बंदर होते. २४ ऑक्टोबर ला पोर्तुगीज व्हाइसरॉय तिथे येवून पोहोचला.
स्थानिक मराठी अधिकारी दुलबा नाईक याला फोडण्यात यश आले आणि दुर्दैवाने दुर्भाट अलगद फिरंग्यांच्या हाती आले.
संतापलेले ३०० पायदळ आणि ६ मराठे घोडेस्वार फिरंग्यांवर चालून गेले पण कॅप्टन दिओगोफोजीरा याच्या तिखट प्रतिकारामुळे मराठ्यांना परत फिरावे लागले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२४_ऑक्टोबर_१६६६
आग्राच्या सुटकेनंतर, शिवाजी सुटला आता प्रतिशिवाजी सुटू नये या विचाराने औरंगजेबाने नेताजी पालकरांच्या अटकेविषयीचे १९ ऑगस्ट रोजी फर्मान सोडले होते.
नेताजी पालकर या वेळी मोगली छावणीत बीड नजीक धारुर येथे होते.
२४ ऑक्टोबर रोजी मिर्झा राजे जयसिंह यांनी नेताजी आणि त्यांचे चुलते कोंडाजी पालकर यांना अटक केली.
दिलेरखानाने त्यांना आग्र्याला पाठवायची व्यवस्था केली.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#🙏शिवदिनविशेष📜 🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
#२२_ऑक्टोबर_१६७९
( अश्विन शुद्ध त्रयोदशी, शके १६०१, संवत्सर सिद्धर्ती, बुधवार )
मराठ्यांचा खांदेरीला रसद पुरविण्याचा मार्ग मोकळा!।
राजापूरहून आलेल्या ३७ मराठी गलबतांनी मराठ्यांना चांगलीच रसद पुरवली आणि इंग्रजांच्या आरमाराचा दम काढला.
आता खांदेरीवर रसद पोहोचल्याने खांदेरी सुरक्षित होती
मराठे सैन्य वाढवीत होते त्या अर्थी ते लवकरच निकाली लढाई करतील असे केग्विनला वाटत होते.
पुढील दहा दिवस मात्र मराठ्यांचा एक वेगळाच बेत चालला होता. इंग्रज रिव्हेंज आणि फोर्च्युन घेवून मराठ्यांच्या भीतीने खांदेरीच्या आसमंतापासून दूर रहात होते. याचा फायदा घेवून मराठे आपल्या लहान नौकांच्या आधारे रोज खांदेरीला रसद पुरवीत होते.
🚩🏇🚩 #२२_ऑक्टोबर_१७६४
मोगल सम्राट दुसरा शाह आलम, त्याचा वजीर व अयोध्येचा (अवध किंवा औंध) सुभेदार शुजाउद्दौला व बंगालच्या सुभेदार मीर कासिम यांची संयुक्त आघाडी आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यात बक्सार गावापाशी झालेली लढाई.
🚩🏇🚩 #२२_ऑक्टोबर_१९००
महान भारतीय क्रांतिकारी अशफाक उल्ला खान जयंती. अशफाक उल्ला खान भारतीय स्वातंत्र्यलढ्यात एक प्रमुख क्रांतिकारक होते. काकोरी घटनेत त्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ब्रिटीश सरकारने त्यांच्यावर खटला चालविला आणि १९ डिसेंबर १९२६ रोजी त्याला फैजाबाद तुरूंगात फाशी देण्यात आली.
🚩🏇🚩 #२२_ऑक्टोबर_१९४३
राणी झांशी रेजिमेंटची स्थापना
२१ ऑक्टोबर १९४३ रोजी सिंगापूर येथे नेताजींनी 'आझाद हिंद सरकार' या नावाने स्वतंत्र भारताचे सरकार स्थापन करण्याची घोषणा केली. नेताजी स्वत: या सरकारचे अध्यक्ष आणि पंतप्रधान होते. या सरकारला नऊ देशांनी मान्यता दिली. २२ ऑक्टोबर १९४३ रोजी राणी झांशी रेजिमेंटची स्थापना करण्यात आली.
आझाद हिंद सैन्याला संघटित करुन त्यांना शस्त्रास्त्र आणि इतर मदत मिळायला सुरुवात झाली. ब्रह्मदेशामधून सरकार काम करत होते. नोव्हेंबर १९४३ मध्ये जपानने अंदमान आणि निकोबार ही दोन बेटे नेताजींकडे सुपूर्द केली. अंदमान आणि निकोबार या बेटावरुन नव्या सरकारचे कामकाज सुरु झाले.
🚩🏇🚩
#🙏शिवदिनविशेष📜
२१ ऑक्टोबर इ.स.१६७९
मराठ्यांचे खांदेरी बेटावर कोट बांधण्याचे काम चालू असताना इंग्रजांनी काही जहाजे सैन्यासह मुंबईहून खांदेरीकडे रवाना केले.
#🙏शिवदिनविशेष📜 🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२१_ऑक्टोंबर_१६५९
अफजलखान भेटीचा मसुदा व अटीबाबत अंतिम बोलणी!
या दिवशी गोपीनाथपंतांच्या शिष्टाई मुळे राजे आणि अफजलखानाचे भेट जवळपास नक्की होणार होती.
वाटाघाटी अंतिम टप्यात आल्या .
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२१_ऑक्टोबर_१६६०
पावनखिंडीतील संघर्षातुन बाजीप्रभू धारातीर्थ पडले.
महाराज विशाळगडानंतर राजगडावर परतले. परंतु सिद्दी जौहरचा वेढा आणखी पन्हाळगडावर चालुच होता.
महाराज पन्हाळगडावर आले व त्यांनी पन्हाळा सिद्दी
जौहर यास देऊन टाकला पण पुन्हा काबीज करण्याच्या
युक्तीनेच☝️
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२१_ऑक्टोबर_१६६१
मुघलांच्या ताब्यातील किल्ले शिवनेरी व पायथ्याच्या
जुन्नर भागावर छत्रपती शिवाजी महाराजांनी
हल्ला केला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#२१_ऑक्टोबर_१६७९
मुंबई बेटाजवळील खांदेरी बेट ताब्यात घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच्यावर आपली माणसे उतरवून कोटाचे बांधकाम सुरू केले होते.
मुंबई जवळ शिवाजीराजांचे आरमार असणे इंग्रजांना धोकादायक असल्याने त्यांनी या बांधकामाला विरोध करत खांदेरीची नाकेबंदी केली. पण मराठ्यांचे चपळ आरमार त्यांना मात देत खांदेरीवर रसद पोहोचवत असे.
त्यामुळे इंग्रजानी मुंबईहून ८ तोफा, १४ इंग्रज सैन्याच्या ५ फायली आणि ३० खलाशी देऊन फोर्टून नावाचे जहाज कॅप्टन स्टीफन अंडरटन याच्या नेतृत्वाखाली खान्देरीच्या नाकेबंदीला पाठवले.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
#२१_ऑक्टोबर_१६८३
मुघल आरमाराला पोर्तुगीज मदत करत असल्याच्या कारणावरून संभाजीराजेंनी त्यांच्या उत्तर कोकणातील प्रांतावर स्वारी केली होती. या हल्ल्याने पोर्तुगीजांचे कंबरडे मोडले होते. त्यामुळे गोव्याचा पोर्तुगीज विजरईने मराठ्यांच्या ताब्यातील दक्षिण कोकणातील प्रांतावर हल्ला करण्याची योजना आखली होती. फोंडा किल्ला हा मराठी पोर्तुगीज सरहद्दीवर होता. त्यामुळे मुलखाच्या संरक्षणाच्या दृष्टीने तो महत्वाचा होता.
या किल्ल्यावर पोर्तुगीज विजरई हल्ला करणार असल्याची बातमी समजताच छत्रपती संभाजी महाराज आपले सैन्य घेऊन ते फोंडयाच्या मदतीसाठी गेले होते.
याबाबत इंग्रजांची नोंद अशी, आम्हाला असे वाटते की संभाजीराजेंचे सैन्य काही काळ तरी तुमच्या भागाला त्रास देणार नाही.
कारण आम्हाला खात्री आहे की, संभाजीराजे स्वतः जातीने पंधरा हजार लोकांसह गोव्याजवळील फोंडा घाटाकडे गेले आहेत.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
#🙏शिवदिनविशेष📜
२० ऑक्टोबर इ.स.१६८२
जंजिरा हाती येण्याची शक्यता निर्माण झाली तेवढ्यात मुघलांच्या संभाव्य आक्रमणाची चाहूल छत्रपती संभाजीराजेंना लागली त्यामुळे संभाजीराजे माघारी रायगडाकडे वळले.
#🙏शिवदिनविशेष📜
१९ ऑक्टोबर इ.स. १६५९
छत्रपती शिवाजी महाराजांचे वकिल पंताजी गोपीनाथ पुन्हा एकदा अफझलखाना कडे गेले..!








![🙏शिवदिनविशेष📜 - insta@ History] Maarashtra आजचे ऐतिहासिक दिनविशेष २१ ऑक्टोबर १६५९ अफजलखान भेटीचा मसुदा व अटीबाबत अंतिम बोलणी॰ या दिवशी गोपीनाथपंतांच्या शिष्टाई मुळे राजे आणि अफजलखानाची भेट नक्की होणार होती, सर्व वाटाघाटी अंतिम l 3II. insta@ History] Maarashtra आजचे ऐतिहासिक दिनविशेष २१ ऑक्टोबर १६५९ अफजलखान भेटीचा मसुदा व अटीबाबत अंतिम बोलणी॰ या दिवशी गोपीनाथपंतांच्या शिष्टाई मुळे राजे आणि अफजलखानाची भेट नक्की होणार होती, सर्व वाटाघाटी अंतिम l 3II. - ShareChat 🙏शिवदिनविशेष📜 - insta@ History] Maarashtra आजचे ऐतिहासिक दिनविशेष २१ ऑक्टोबर १६५९ अफजलखान भेटीचा मसुदा व अटीबाबत अंतिम बोलणी॰ या दिवशी गोपीनाथपंतांच्या शिष्टाई मुळे राजे आणि अफजलखानाची भेट नक्की होणार होती, सर्व वाटाघाटी अंतिम l 3II. insta@ History] Maarashtra आजचे ऐतिहासिक दिनविशेष २१ ऑक्टोबर १६५९ अफजलखान भेटीचा मसुदा व अटीबाबत अंतिम बोलणी॰ या दिवशी गोपीनाथपंतांच्या शिष्टाई मुळे राजे आणि अफजलखानाची भेट नक्की होणार होती, सर्व वाटाघाटी अंतिम l 3II. - ShareChat](https://cdn4.sharechat.com/bd5223f_s1w/compressed_gm_40_img_869272_20174ae4_1761003867210_sc.jpg?tenant=sc&referrer=user-profile-service%2FrequestType50&f=210_sc.jpg)